Quick Reads

NRam

वर्तमान भारतासमोरील तीन आव्हाने : एन राम

जनसमूहाच्या वंचिततेचे वास्तव, धर्मनिरपेक्षतेवरील हल्ला, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने या विषयावरील द हिंदू वृत्तपत्र समूहाचे संचालक एन. राम यांचं २० ऑगस्ट २०१९ रोजी पुण्यात झालेलं व्याख्यान.
jaaon khaan

स्पॉटलाईट: जाऊँ कहाँ बता ऐ दिल

आदिश केळुसकर एकूण चित्रपटाची हाताळणी कशा प्रकारे करतो, यामध्ये चित्रपटाचा परिणाम दडलेला आहे. मरिन ड्राइव्ह, सिंगल स्क्रीन थिएटरपासून ते लॉजपर्यंत गर्दीने गजबजलेल्या शहरात प्रेमी युगुलांना आसरा देणाऱ्या अनेक जागांना तो जिवंत करतो.
मोब व्हायोलन्स

माझ्या प्रिय कट्टर देशभक्तांस

पत्रास कारण की, मला इतकंच सांगायचं आहे, की तुम्ही जिंकलात. तुम्ही या देशावर तुमच्या प्रखर देशभक्तीनं आणि जाज्वल्य देशाभिमानानं तुमची जरब बसवली आहे, आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदनच. तुम्ही, तुमचा विचार आणि तुमच्या मागण्या, जिंकल्या. तुम्ही बांधत असलेल्या नव्या भारताला आमच्या शुभेच्छा. आता यापुढं तुम्हाला आमच्याकडून कसलाही त्रास दिला जाणार नाही.
Daniel Berehulak for The New York Times

जातींच्या या देशात, मुक्ती कोन पथे?

जातीवरून माणसाला किती किंमत द्यायची, त्याच्याशी काय व्यवहार करायचा हे ठरत असेल तर आपण ज्या देशात राहतोय तो देश नेमका कोणाचा? १५ ऑगस्टला ज्या स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला जातो ते स्वातंत्र्य कोणाचे? असे प्रश्न मनात निर्माण होतात. स्वातंत्र्याचा अर्थ काय? मुक्ती कोन पथे?
quentin2

टॅरेंटिनोमय : प्रभावी लेखन, आयकॉनिक पात्रं आणि हिंसेचा उत्सव

‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’मध्ये वेअरहाऊसमधल्या एका प्रसंगात एका सदस्याला गोळी लागते, आणि लगेच त्यावर उपचार करण्याची काही सोय नसते. आधी त्याला त्या रक्तातळलेल्या अवस्थेत पाहवलं जात नाही. पण मग नंतर जेव्हा तो लिटरली रक्ताच्या थारोळ्यात झोपतो तेव्हा ते फारच कृत्रिम नि अतिरेकी वाटतं. परिणामी विनोदी वाटतं. कमालीच्या गांभीर्यातून (किंवा कमालीच्या हिंसेतून) कमालीचा विनोद करणं टॅरेंटिनोला फारच चांगलं जमतं.
Fan art

टॅरेंटिनोमय: क्वेंटिन टॅरेंटिनो आणि सिनेमा

फिल्म स्कूलमध्ये न जाता थेट तिथे शिकवला जाणारा एक स्वतंत्र विषय बनलेल्या टॅरेंटिनोचा नववा चित्रपट, ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’ आलाय. भारतातील त्याच्या चाहत्यांना त्याच्याच प्रदर्शनाचे वेध लागले आहेत. नि त्यामुळेच तर त्याला सेलिब्रेट करणारी, त्याला प्रेमपत्र म्हणून लिहिलेली ही लेखमाला तुमच्यापुढे आणत आहोत.
alain badiou

फलसफी: तत्त्वज्ञानाच्या वर्गातलं द्वंद्व

बाद्यु म्हणतात की त्यांनी अनुभवलेलं जग हे आजच्या जगापेक्षा पुर्ण वेगळं आहे, ते जग क्रांत्यांचं होतं, बदलाचं होतं. बाद्यु म्हणतात, जसा दोन जगांमध्ये विरोधाभास आहे, तसाच विरोधाभास या तत्त्वज्ञानाच्या वर्गातही आहे, कारण त्यांचा स्वतःचा अनुभव हा क्लासमधील विध्यार्थी किंवा आपणापासून नक्कीच वेगळा आहे म्हणून ही परिस्थिती सुध्दा द्वंदात्मक आहे.
earth overshoot

अर्थ ओव्हरशुट डे: आपण पृथ्वी गमावली आहे

ग्लोबल फुट प्रिंट आणि पर्यावरणात काम करणाऱ्या कितीतरी संस्थांनी मांडलेली ही तथ्ये वैयक्तिकपणे लोकं, तुम्ही आम्ही किती गांभिर्याने घेतील यावर शंका असण्याला वाव आहे. पर्यावरणाविषयी आपण वाचलेली माहिती ऐकून लोकं सजग होत आहेत का हाही प्रश्न आहे.
Twice it happened

Book Review: Twice it happened

The novel truly suggests that the women do have many stories to tell but they [had to], out of no choice, hide them or rather bury them deep in the hearts. Never to narrate, but further, she writes, "In a way, we're all Kunti's daughters! We struggle to live with secrets and one fine day we just have to blurt them out."
super deluxe

‘सुपर डिलक्स’ : एक परिपूर्ण सिनेमॅटिक अनुभव

स्वतः निर्माण केलेल्या विश्वाशी सुसंगत अशा तार्किकतेला थारा देणारे व्यावसायिक चित्रपटही फॅसिनेटिंग असूच शकतात. ‘मर्द को दर्द नहीं होता’ प्रदर्शित झाला, त्याच्याच पुढच्या आठवड्यात आलेला ‘सुपर डिलक्स’ अशाच काही फॅसिनेटिंग आणि प्रभावी चित्रपटांमध्ये मोडतो.
badiou-bw-abc

फलसफी: तत्त्वज्ञानाचं उद्दिष्ट असतं नव्या इच्छा निर्माण करणं

तत्त्वज्ञानानं मुक्त असणं ही तत्त्वज्ञानाची गरज असते, कारण तत्त्वज्ञानाची सर्वच पद्धतीची परिसमाप्ती (closure) ही तत्त्वज्ञानाचा अंत असते, जेंव्हा लोक/व्यक्ती नव्या शक्यतांनबद्दल विचार करण्यासाठी मुक्त असतात तेंव्हाच तत्त्वज्ञान जिवंत असतं.
badiou bw

फलसफी: तत्त्वज्ञान आज उपयोगी आहे का?

‘तत्वज्ञान म्हणजे काय?’ या प्रश्नाचं उत्तर निरंतर चालणार आहे, बदलणार आहे, विस्तारणार आहे. प्रत्येक तत्ववेत्त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर नेहमी वेगळं असतं. बाद्यु याच परंपरेला अनुसरून २०१०च्या संदर्भात 'तत्वज्ञान म्हणजे काय?' या प्रश्नाची उकल प्रत्यक्ष भौतिक-राजकीय जगाचे द्वंद्व आणि आजच्या काळातील विश्लेषणात्मक विरुद्ध द्वंदात्मक तत्वज्ञान यांच्या मधील अंतर्विरोध दाखवून करतात.
kumbalangi

‘कुंबलंगी नाईट्स’ : भारतीय कुटुंबव्यवस्था आणि पौरुषत्वाचं प्रभावी विच्छेदन

मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधील कौटुंबिक नाट्य मात्र अपवादानेच या रटाळ चौकटींतून बाहेर पडलं. अलीकडील काळात मात्र सर्वच प्रादेशिक भाषांमधील चित्रपट या पारंपरिक चौकटींतून बाहेर पडत, अकार्यक्षम कुटुंबांचं (डिसफंक्शनल फॅमिली) कथन समोर मांडताना दिसू लागले आहेत. ‘कुंबलंगी नाईट्स’ हा मल्याळम चित्रपट याच बदलाचं एक अधिक थेट आणि प्रभावी स्वरूप आहे.
kanjeevaram

कांजीवरम: एक दीर्घ विद्रोहकविता

कांजीवरम म्हटलं की साड्या आठवतात, रेशीम धाग्यात बारीक कलाकुसर केलेल्या हातमागावरच्या साड्या. १९३०-४०च्या आसपास घडणाऱ्या 'कांजीवरम' या सिनेमात याच साड्यांचं विणकाम करणाऱ्या हातांची संघर्षगाथा सांगितली आहे. कांजीवरम हा सिनेमा एकूणच दर्जेदार तामिळ सिनेमातही एक वेगळीच उंची गाठतो आणि एका दीर्घ विद्रोहकवितेसारखा उलगडत जातो आणि जागतिक स्तरावर ज्याचा उल्लेख व्हायला हवा असा सिनेमा क्वचितच इथं चर्चेत आला किंवा प्रसिद्ध झाला याबाबत आश्चर्य आणि दुःख वाटायला लावतो.
shoplifters

स्पॉटलाईट:शॉपलिफ्टर्स

जगप्रसिद्ध जापानी दिग्दर्शक हिरोकाझु कोरे-इडाचा कान चित्रपट महोत्सवातील मानाचा पुरस्कार, पाम’डि ऑर विजेता चित्रपट ‘शॉपलिफ्टर्स’ हा जपानमधील एका अकार्यक्षम कुटुंबावर आधारित आहे. मात्र, तो या मूलभूत संकल्पनेच्या पलीकडे जात मानवी स्वभाव आणि कुटुंबसंस्थेचा परामर्श घेणारा आहे.
kumbhalangi nights

कुंभलंगी नाईट्स: पुरुषाच्या अमानवीकरणावर घातलेली हळुवार फुंकर

'कुंभलंगी नाईट्स', एखाद्या हळुवार फुकारीप्रमाणं पुरुषत्वानं लाखो पुरुषांच्या मनांवर केलेल्या आघातांवर फुंकर मारत जातो. सिनेमा अगदी सटीकतेनं दोष पुरुष किंवा व्यक्तींचा नाही तर विषारी पितृसत्तेचा आहे हे दर्शवतो.
The Tale

Film Review: The Tale

The narrator from ‘The Tale’ had been trying to deceive herself from her own actuality. But the way she realizes the truth rather accepts it for what it is, will certainly send shivers through your bones; without knowing the exact feeling of being in that situation.
Dhoni

धोनी: मिडल क्लासचा शेवटचा हिरो

सध्याच्या भारतीय संघातील धोनी वगळता एक मिडलक्लास भारतीय तरुण म्हणून मी स्वत:ला कोणाशीच तसा रिलेट करू शकत नाही. अर्थात हे सगळे आपल्याच देशाचे प्लेअर आहेत हे माहितीये पण त्यांच्यावर ठरवलं तरी असं प्रेम करू शकत नाहीत जसं धोनी किंवा त्याच्या अगोदरच्या खेळाडूंवर करायचो. उदाहरणादाखल विराट कोहली आणि त्याची अलमोस्ट परफेक्ट बॉडी बघितल्यानंतर काही केलं तरी माझ्यासारख्या मिडल क्लास पोराला तो आपल्यातला वाटत नाही.
झंजीर-मोदी

जाओ जाकर पेहले नेहरू-गांधी से पूछो..

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत दोन्ही सभागृहात भाषण केलं. प्रत्येकी तासाभराच्या दोन्ही भाषणात ते बरेच हैराण झालेले दिसून आले. भाषणादरम्यान प्रत्येक मुद्द्याला हात घालताना त्याची सुरुवात ते 'लेकिन मै हैराण हू' या वाक्यानेच करताना दिसले. पण नेहमीप्रमाणे त्यांची प्रभावी शब्दफेक, शाब्दिक कोट्या, तर्काला बगल देण्याची क्षमता यामुळे त्यांचं भाषण ऐकणारेही तेवढेच हैरान झाले असतील.
लिसा रँडल

माझं (शेवटचं) विज्ञानवादी प्रेमप्रकरण: लिसा रँडल

हार्वर्ड येथे पदवीधर झाल्यानंतर, लिसा २००१ मध्ये हार्वर्डला परत येण्याआधी एमआयटी आणि प्रिन्स्टन विद्यापीठात काही काळ प्राध्यापक म्हणून काम करत होती. प्रिन्स्टनच्या फिजिक्स डिपार्टमेंटला सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक असणारी लिसा ही पहिली महिला होती.
Karnad

In Remembrance of Girish Karnad

The final exit or adieu he made is surely not an end of his legacy, but truly none can fill the vacuum that has unfortunately been created after his death.
The Wife

Film Review: The Wife

The best thing about ‘The Wife’ is that it cast Glenn Close in the titular role. While playing the companion of a successful and often revered author, she embodies the stoic persona like very few actors can.
Schroedinger

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: अर्विन श्रोडिंगर

आम्ही अभ्यासत होतो श्रोडिंगर समीकरणं. तोच तो फेमस मांजरीवाला. जगात जर फिजिक्समध्ये योगदान देणारे कोणते अग्रगण्य देश असतील तर जर्मनी आणि ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रियातील व्हिएन्नामध्येच रुडॉल्फ श्रोडिंगर जे वनस्पतिशास्त्रज्ञ होते आणि जॉर्जिन श्रोडिंगर यांच्यापोटीच १२ ऑगस्ट १८८७ ला जन्मलेला हा अर्विन.
Richard Feynman

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: रिचर्ड फायनमन

रिचर्ड ना जेवढं वाचत जाऊ तेवढं स्वतःच्या बुद्धिमत्तेनं भुरळ घालतच राहतो. आता बघा ना,जेव्हा मी १५ वर्षाची होते तेव्हा आहे तीच गणितं सुटता सुटत नव्हती. आणि  हा पठ्ठ्या स्वतःच भुमिती,बीजगणित, कॅलक्यूलस शिकत होता.
Stan and ollie

Film Review: Stan and Ollie

For a biographical film spanning just one and a half hour, ‘Stan and Ollie’ is remarkable in its scope. It is based on Stan Laurel and Oliver Hardy, arguably the most beloved comic duo in the history of comedy.
Maria

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: मारिया गोपर्ट

एक काळ होता जेव्हा मी आणि सहा वर्षापासुनची रुममेट असणारी पुजी यांना एकएकटं बघणं लोकांना इमॅजिनही होत नव्हतं. ऑल्वेज टुगेदर, बेस्ट फ्रेंड फॉरेवर वगैरे होतो आम्ही. सगळे फ्रेंड्स तर "तुम्ही लेस्बो आहात काय?" असंही गंमतीत म्हणायचे. गेले दोन दिवस प्रिया बापटचा लेस्बियन सीन आला आणि हसायला आलं.
Lazarro

Film Review: Happy as Lazzaro

The scenic beauty from the earlier frames gives an illusion that the film belongs to an older era. It feels like it belongs to a part of history, where exploitation was natural taking the course of time in mind.
NULL

Film review: Paddleton

For a film dealing with a character with terminal cancer, 'Paddleton' hardly dwells on the cliché pathos often attached to it.
Galileo

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : गॅलिलियो

गॅली जेव्हा नजरकैदेत होता तेव्हा त्याने  'टू न्यू सायंसेस' लिहिलं. अल्बूनं या पुस्तकाचं भरपुर कौतूक केलं आहे. यामुळंच माझा  गॅली 'आधुनिक भौतिकशास्त्राचे जनक' झाला.
NULL

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : न्यूटन

फिजिक्स शिकताना ज्याच्याबद्दल प्रचंड राग येऊन वाटतं की सफरचंदाऐवजी सफरचंदाचं झाड पडलं तर बरं झालं असतं . असा हाआयझॅक न्यूटन. महान शास्त्रज्ञ. ज्याचं नाव गली गली का बच्चा जानता है.माझा दोस्त झालेला. का होणार नाही??
Guava Island

ग्वावा आयलंड

रेशमाच्या बेटावर काम करणारा कामगार नायक आणि त्याच्यासोबतचे कामगार, त्याची प्रेयसी, या कामगारांचं गाणं, त्यांचं होणारं शोषण आणि तरीही या परिस्थितीचा वाहक असणाऱ्या वर्गाच्या मनातला बंडाचा आवाज या बाबी क्रांतीची शक्यता ही एक अमूर्त संकल्पना नसून ती आजही प्रत्यक्षात येऊ शकते, याचं चित्रण आहे.
Meal

‘Meal’- Short film Review

A fear, that invites you slowly to immerse in it rather than sharing all the cues; you feel its palpable presence. ‘Meal’, written and directed by Abhiroop Basu does the same, with very minimal yet precise efforts.
होमी भाभा

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: होमी भाभा

अल्बर्टची स्पेशल थेअरी ऑफ रिलेटिव्हीटी धुमाकुळ घालत होती आणि चारच वर्षांनी इकडं भारतात माझ्या पाचव्या अफेयरने जन्म घेतला होता. लोक त्याला 'भारतीय ओप्पेनहायमर' म्हणत होते. माझ्याच दुसऱ्या आयटमच्या नावानं त्याचं बारसं ही घातलं, पण कधी? ज्यावेळेस तो 'भारतीय न्युक्लीअर सायन्सचा बाप' झाला त्यावेळी.
aug15

New Netflix release : 15 August (Review)

Even with the simplistic approach, it hardly seemed like a critique of the characters that we see, being a part of. But the tone is just a choice to take a bigger point forward- what is freedom, and how it affects the mundane lives of ‘regular’ people.
निकोला

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : निकोला टेस्ला

निकोला करु लागला काम...केलंही त्यानं...आणि जाऊन पैसे मागितले....त्यावर एडिसन बोलला, "तुला अमेरिकन जोक्स कळत नाहीत...पैसे बिसे काही नाही..जा!"
Yashica Dutt

Book Review: Coming out as Dalit

“Hiding one aspect your identity is like leading a double life. You don’t feel like you belong anywhere” These lines from “Coming out as Dalit” capture the angst and identity crisis resulting from being denied one’s own history and pretending to have one that is nonexistent.
Mooz Films

Film Review: Capernaum

Despite all the good intentions, what the film lacks is a clear focus. Towards the second half, it becomes a mush of ideas; although having enough tension for investing us in the characters and their motives. What makes one glued to the screen is cinematography and real-to-life earnest performances.
हायझेनबर्ग

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: हायझेनबर्ग

५ डिसेंबर १९०१ रोजी वरुर्गबर्ग, जर्मनी, इथल्या माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या ऑगस्ट हाइझेनबर्ग यांच्या घरी हा येडोबा जन्मला. गणित आणि फिजिक्स म्हणजे याचा जीव की प्राण. १९२० मध्ये म्यूनिक येथील मॅक्सिमेलियन शाळेत गेला तेव्हा त्याचं लाईफ टोटली चेंज झालं.
Mard ko Dard

Film Review: Mard Ko Dard Nahi Hota

The film unabashedly celebrates all the clichés associated with those films yet makes fun of them at every chance it gets. It doesn’t treat the audience as unintelligent beings, yet gives them the blast of entertainment that they crave for.
Photograph

Film Review: Photograph

Nothing from Batra’s new film seems that tender and sweet when we first listen to its plot. Yet, he manages to take this plot to a meditative journey of both of these characters, very unlikely to have fallen in love.
ओपेनहायमार

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं: ओपेनहायमर

माझ्या पोटात गोड गुदगुल्या करणारं आणि अंगभर शहारे आणणारं कातिल हसला होता तो. अजुनही आठवलं की शहारे येतात. माझ्यातला जासुस विजय जागा झाला आणि मी याची पुर्ण माहिती काढायचं ठरवलं. शेवटी काही झालं तरी मॅच्युरिटीवालं प्रेम होतं हे!
Caster Semenya

बाईच्या ‘पुरुषी’ असण्याचा खेळखंडोबा

या जेंडर टेस्टनं रूढार्थानं स्त्री नसणाऱ्या, स्त्री-पुरुष या जेंडर बायनरीत न बसणाऱ्या इतकंच नव्हे तर पूर्ण स्त्री असणाऱ्या खेळाडूंचं देखील करिअरच नव्हे तर आयुष्य बरबाद झाल्याच्या अनेक कथा आहेत. याची पुन्हा आत्ता चर्चा होण्याचं कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेची स्टार अॅथलिट कास्टर सेमेन्या.
आईन्स्टाईन

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : अल्बर्ट

अख्ख्या वर्गाला, शिक्षकांनाही याची कुणकुण लागली. त्याचा फिजिक्स म्हणून मीही फिजिक्स घेण्यासाठी कॉलेज चेंज केल्यावर नात्यावर शिक्कामोतर्बच झालं. त्यात एका मैत्रिणीने हातावर त्याच्या एका जगप्रसिद्ध निशाणीचा पेननं काढलेला टॅटू बघितलाच. E=mc^2 च्या टॅटूनं माझी आणि अल्बुची प्रेमाकहानी उघड केलीच.
australia_farmers

ऑस्ट्रेलियात निम्म्याहून अधिक स्थलांतरित कामगारांचं शोषण

ऑस्ट्रेलियात इतर देशांतून स्थलांतरित झालेल्या निम्म्यापेक्षा जास्त कामगारांना निर्धारित पगार किंवा मजुरीपेक्षा कमी पैसे दिले जातात, असं एका सर्वेक्षणातून समोर आलंय. हा सर्वेक्षण अहवाल तयार करणाऱ्या समितीनं ही समस्या सोडवण्यासाठी सरकारला अनेक शिफारसी सुचवल्या आहेत.
Gabriel_García_Márquez

‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ वेब सिरीज स्वरूपात

जगप्रसिद्ध लॅटिन अमेरिकन लेखक ग्रॅबिएल गार्सिया मार्केझच्या ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारित वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. स्पॅनिश भाषेत या वेब सिरीजची निर्मिती केली जाणार असून रॉड्रिगो आणि गोझॅंलो मार्केझ ही मार्केझची दोन मुलं याची निर्मिती करत आहेत.
Khajuraho

त्या रिक्षातल्या प्रेमाचं पॉर्न कोणी केलं?

तुम्ही व्हिडिओ एवढ्या चवीनं का बघताय हा प्रश्न स्वतःला विचारा. एवढं करूनही पण त्या दोघांनी उघड्यावर असं करायला नको होतं असं म्हणत बारीक पिन टोचणाऱ्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण उघड्यावर हागायला बसू शकतो तर उघड्यावर प्रेम तर करूच शकतो.
मराठी राजभाषा

राजभाषा दिनी बारकुल्या बारकुल्या ष्टो-या

बोलीभाषेला उभारी द्यायचं काम अनेकजण वेगवेगळ्या पातळ्यांवर करताहेत. आज मराठी राजभाषादिनानिमित्त प्रसाद कुमठेकर यांच्या मराठवाड्यातील खास उदगिरी बोलीभाषेत लिहलेल्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ह्या कादंबरीविषयी.
Black Tide

Black Tide

Vincent Cassel was so effective in this role that this might be one of the best performances of his career. From the minute details like scratching his ear to almost running to beat the shit out of his own son, he embodied the role of this alcoholic, repulsive cop.
शांता गोखले

"राजकीय-सामाजिक परिस्थिती आजची असो किंवा कालची, लेखकाची जबाबदारी बदलत नाही"

मराठी नाट्य प्रेक्षक मध्यमवर्गीय आहे त्यामुळे तो राजकीय नाटकांप्रती उदासीन आहे. कलेच्या दृष्टीने मराठी माणसाला राजकारणाचं भान आहे, असं दिसत नाही. सत्तेचे फायदे उठवणारे राजकारणी हे नाटकाचे खलनायक झालेले आहेत पण राजकारणी आणि राजकारण यात फरक आहे. राजकारण या प्रक्रियेबद्दल मराठी नाटककार उदासीन आहेत.
Govind Pansare

'शिवाजी कोण होता' वाचलं आणि मी बदललो

‘शिवाजी कोण होता’ वाचलं आणि माणूस म्हणून जगण्याची प्रक्रिया सुरु झाली, नाही तर मीही ‘जय शिवाजी, जय भवानी‘ म्हणत, ‘मारा कापा, मुसंडयांना पाकिस्तानात हाकला‘ म्हणत दंगलीत सामील झालो असतो, बाबरीकांडावेळी महाआरत्या करत बसलो असतो.
Gullyboy2

Bombay 70 se Gully Boy

For a director with such a vision, the film felt unsatisfying for some reasons. Mainly for its writing which doesn’t have the rage enough to fulfill the lyrics.
aniket1

लव्हस्टोरी ‘त्या’ दोघांची

ते दोघं भेटले एका डेटिंग अ‍ॅपवर. एकमेकांशी चॅट करता करता विचार, आवडी निवडी जुळू लागल्या. फेसबुकवर जवळपास तीन वर्ष ते संपर्कात होते. वर्चुअल जगातली त्यांची ही कनेक्टीव्हिटी त्यांच्या सहजीवनाच्या निर्णयप्रकियेतला गाभाच आहे. वॅलेंटाईन डे निमित्त अनिकेत आणि इझ्रायलची ही लव्हस्टोरी.
Can you ever forgive me

Can you ever forgive me?

It does seem obvious or predictable of the plot where she tries to redeem herself by confronting to her wrongdoings. Perhaps that was too simple. It hardly had anything surprising that subverts itself in the next moment. But the simple structure is what helped the performances to shine even more.
Vichitrakathi

किमान जगण्यापुरता श्वास विचार करण्यासाठी...

मी वाचतो, तीच घरातली पुस्तकं त्यानंही वाचली. त्यानंही त्याचे हस्तमैथूनापासून क्युबापर्यंतच्या कित्येक शंकांचं समाधान त्यानं माझ्याचकडून करूनही घेतलं होतं. प्रतिगांधीनं लोकपालसाठी जंतरमंतरवर देशाचं पर्यावरण धुरकट करायला घेतलं, तेव्हा तो म्हणाला, ‘समर्थनासाठी मोर्चा काढतोय, तू मिटिंगला यावंस.’
पियुष गोयल

बजेटपे चर्चा

हा अर्थसंकल्प खूप चांगला किंवा खूप वाईट असा नसून, निवडणुकेपूर्वी असलेल्या बहुतेक अंतरिम अर्थसंकल्पांसारखा - सध्याच्या आर्थिक घडीत मूलभूत बदल न घडवणारा आणि तरीही जनतेला सकृतदर्शनी सकारात्मक वाटेल असा आहे.
Eight Grade

Eighth Grade

Eighth Grade. A film that I disregarded as just another teen drama. I hated the tendency of teenagers, getting sufficed by the technology and not treating others with the love that they seek. Alas, I realised how difficult it can get at times, despite having been bad to others.
swear words

लिंगभिंगातून: शिव्या

एकूणच काय तर सामाजिक राजकीय व लैंगिक सत्ता संवर्धन करणे व त्यासाठी स्त्रियांबद्दल द्वेष, दुय्यमत्व व हीनता दर्शविणारे शब्द पुन्हा पुन्हा वापरणे ही पुरुषांची सत्ता अबाधित ठेवण्याची गरज असते.
media

पत्रकारितेपुढचे प्रश्न फक्त पत्रकारांचे नाहीत

माहितीची मुक्त प्रवाहिता ही संपादकीय प्रक्रियेपासूनचीही मुक्तता बनली आणि आपापल्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक स्थानातून दिसणारं सत्य हेच अंतिम आणि अभेद्य सत्य म्हणून प्रस्तुत आणि प्रसारित केलं जाऊ लागलं.
Roma

Film Review: Roma

This film is definitely about the world inhabited by the female characters around others. But it’s more than just one thing. It is Cuaron's most personal film.
पा रंजिथ

पा.रंजिथची सिनेमाची प्रयोगशाळा

पा. रंजिथ हा केवळ उत्कृष्ट दिग्दर्शकच नाही, तर तो विविध इनिशिएटिव्हजमधून नव्या पिढीला आंबेडकरी कलामूल्यं, तत्वज्ञानासह सिनेमाची निर्मिती शिकवणारा एक प्रयोगशील मार्गदर्शक आहे. ‘कुगईची लायब्ररी’ हे या अर्थान एक मोठं सांस्कृतिक केंद्र आहे.
Kashmir

Book Review

Wretchedness of life in Occupation: Through poetry, prose and photographs
Manto

Speak, for your lips are free

Unlike some other day, I had this incredible amount of pride of being myself. I was walking a bit faster just because of that. I wasn’t completely unaware of what I was doing, like usual. I was more conscious of my own persona, in a good way.
Aniket Jaaware

Adieu Professor, Adieu!

Professor Aniket Jaaware, simplicity and generous at heart and fondly known as ‘Aniket Sir’ or sometimes only ‘Aniket,’ in the department of English, SPPU, passed away in Delhi on November 30, 2018, at the age of 58 years.
scorates

फलसफी: जागतिक तत्वज्ञान दिवस

आज जगाचा प्रश्न विशिष्ट घटकांच्या शोषणापुरता मर्यादित नाही तर आज जग स्वतःच्या अस्तित्वासाठीच झगडत आहे. अशा काळात, मार्क्स म्हणतो तसं, जगाला कृतिशील राजकीय तत्त्वज्ञानाची गरज आहे.
Environmental Warfare

युद्धात पर्यावरणाचाही बळी जातो

संयुक्त राष्ट्र महासभेनं 'युद्ध व सशस्त्र संघर्षांमुळे होणारं पर्यावरणाचां शोषण' रोखण्यासाठी ६ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून जाहीर केला.
suspiria

Must watch films from the film fest

I was able to catch 27 films from the festival. Here are those which caught my attention and lingered in me for quite a while afterwards. These are just the quick afterthoughts and not the complete reviews.
Tumbbad1

तुंबाड मधली भूतं नाही, माणसं भीतीदायक आहेत!

दुसऱ्या आठवड्यात पुन्हा तुंबाड बघितला तेव्हा गर्दी असल्याने पुढून चौथ्या रांगेत बसून बघावा लागला. गर्दीत प्रेक्षकांचा नको त्या सिन ला हशा ऐकू येण्याचा अनुभव जास्त भयावह होता.
WeF

स्पर्धात्मकतेचा अजेंडा

बरेच विकसनशील देश आपल्या आर्थिक धोरणांची दिशा ठरवताना स्पर्धात्मकता निर्देशांकातील क्रमवारी सुधारावी अशा दृष्टीने पावले ऊचलताना दिसतात. माञ या निर्देशांकाला एवढे जास्त महत्त्व देणे खरोखर योग्य आहे का यावर अर्थशास्त्रज्ञांचे एकमत नाही.
Bombay

फलसफी : मणी रत्नम 

मणी रत्नम यांचा सिनेमा भारतीय वर्गचरित्रातून उत्कट प्रेम आणि अत्युच्च मानवी भावनांना कलात्मकरित्या चित्रित करतो.
NULL

फक्त १०० कंपन्या ७० टक्क्यांहून अधिक प्रदूषणाला कारणीभूत

एका अहवालानुसार, जगातील १०० कंपन्या अशा आहेत, ज्या १९८८ पासूनच्या आकडेवारी नुसार, जगातल्या ७० टक्क्यांहून अधिक कार्बन उत्सर्जनास आणि पर्यायाने प्रदूषणास जवाबदार आहेत.
NULL

Film Review: First Man

The film delivers as a biopic of Neil Armstrong the person, but in the end, leaves one wanting more for the story of Armstrong, the phenomenon that pushed humanity to cusp of a newer, heightened consciousness.
कविता महाजन

एक तरल कविता

कविता महाजन यांचं कर्तृत्व साहित्य, कला आणि समाजभानाच्या सीमा ओलांडून आपली वेगळी छाप उमटवणारं होतं.
Pritam

Silent lover, fierce writer

Every time love encountered Amrita Pritam, it knew it would rediscover its depth through her life.
Nehru

बुद्धीचा पालट धरा रे काही..

वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणं ह्या संवैधानीक कर्तव्याचा आग्रह धरणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांची २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या झाली. यावर्षी २० ऑगस्ट, हा त्यांचा पाचवा स्मृतीदिन वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणून पाळला गेला.
Ismat

Lifting the Veil

Ismat Chughtai was one of those first few writers who challenged the patriarchal norms by writing about certain topics from the list of taboos which are still prevalent in India.
Khajana Vihir

फोटॉन : खजाना विहीर

अहमदनगरचा राजा मुर्तूजा खान याने बीडचा तत्कालीन सरदार सलाबत खान याला खजाना देऊन इथं एक विहीर बांधायला सांगितली. त्या काळचा. मुर्तूजाशाहकडून आलेला सगळा खजिना या विहीरीसाठीच खर्च झाला, म्हणून या विहीरीला 'खजिना विहीर' म्हणतात.
Beed Awara

फोटॉन : राजुरी वेशीवरचा आवारा

'राजुरी वेस'च्या दोन्ही बाजूंना बसण्यासाठी दोन खोबण्या आहेत. तिथे अत्यंत दीन अवस्थेत एक माणूस बसून असायचा. तो मला प्रचंंड वेगळा वाटायचा.
The Art Critic

आपण सारे(च) समीक्षक

कुठलंही नवीन माध्यम जेंव्हा आपल्याला उपलब्ध होतं तेंव्हा सुरुवातीला त्याचा वापर जुन्या माध्यमासारखाच केला जातो. तसंच फेसबुक, ब्लॉग्स या ठिकाणी होणारी समीक्षा आणि उमटणाऱ्या प्रतिक्रिया अधिक स्वैर असाव्यात. विषयांच्या बाबतीत अधिक स्वतंत्र असाव्यात.
NULL

हिकीझ गझेट

अॅन्ड्र्यु ओटिस हा यूनिवर्सिटी ओफ मेरिलँडमधे संज्ञापनाचा व माध्यमशास्त्राचा विद्यार्थी आहे. मागच्या आठवड्यात त्याचं ‘हिकीज बेंगॅाल गझेट’: द अनटोल्ड स्टोरी ओफ इंडियाज फर्स्ट न्यूजपेपर’ हे पुस्तक आलंय, त्याविषयी...
'the cup' and 'la grand finale'

फिफा वर्ल्डकप आणि दोन सिनेमे

'द कप' आणि 'ला ग्रान फिनाल' या दोन आगळ्या फिल्म्स फुटबॉलचे वेगळे आयाम तपासत, माणसाच्या आयुष्याचा आणि खेळाचा अंतर्संबंध दाखवतात.
khankhoje

Khankhoje and Khobragade

Pandurang Khankhoje and Dadaji Khobragade. Two men separated by almost a century between them, but a shared strive for people oriented agricultural research.