Top Story

Election Phase 1: Where will Gadchiroli vote go?

Polling day for the Gadchiroli-Chimur Lok Sabha seat in Maharashtra, on Friday, April 19, comes barely six months after Maharashtra Police cracked down upon the peaceful Adivasi protesters in Todgatta in Gadchiroli district, forcing them to withdraw the over 250-day-protest to save their jungle from mining.

Jailed journalist's spouse alleges his mistreatment in prison

Ipsa Shatakshi, spouse of the jailed Jharkhand journalist Rupesh Kumar Singh, has alleged that Singh has been threatened by a cell incharge in the Shahid Jubba Sahni Central Jail in Bhagalpur, Bihar, where he is currently incarcerated.

Navayuga engineering, overlooking many controversial projects, is a big feature in EB lists

Navayuga Engineering Company Limited has been flagged in the news since the day the electoral bonds data came forward. The company's record has been marred by iregularities, yet it has managed to bag several big projects across the country.

Latest
मराठी

नारायण राणे, अशोक चव्हाण, अजितदादा पवार यांच्यासारख्या कथित भ्रष्ट नेत्यांना आपल्या पंक्तीत बसवून भाजपने ‘जिंकण्यासाठी काहीही’ हेच आपले नवे तत्त्वज्ञान असल्याचे दाखवून दिले आहे.


सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या ईव्हीएम मतं आणि व्हीव्हीपॅट मतपत्रिकांची १०० टक्के जूळवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या अंतिम सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केरळमधील ईव्हीएम मशीन भाजपला अतिरिक्त मतं नोंदवत असल्याच्या बातम्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र आयोगानं या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं.


पाण्यासाठी लढणं म्हणजे समतेसाठी, बंधुतेसाठी, स्वातंत्र्यासाठी लढणं ही बाबासाहेबांची शिकवण त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या प्रत्येकाला आजही स्फूर्ती देत आहे.


अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी हाताला आलेली पीकं, घरं आणि जनावरांचं नुकसान केलं आहे. आधीच खरीप हंगामात दुष्काळ आणि पूर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्याला महिन्याभराच्या अंतरात दोन वेळा अवकाळी पावसाला सामोरं जावं लागल्यामुळे त्याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.