Quick Reads
व्हिडियो: मीडिया रिपब्लिक भाग १ (फेक न्यूज आणि आपण)
मीडिया रिपब्लिकचा पहिला एपिसोड

Credit : इंडी जर्नल
मीडिया रिपब्लिकचा हा पहिला एपिसोड. यामध्ये आपण पाहणार आहोत, की केंद्र सरकारनं स्वतःच 'फेक न्यूज' बाबत प्रसिद्ध केलेली सूची का मागं घेतली. युट्युबवर पाहण्यासाठी: https://youtu.be/g4cGDXeZOsw