<-- Twitter Summary card images must be at least 120x120px -->

Opinion

Dany

Musing: Game of Thrones just prepared us to be ruled by artificial intelligence

Opinion
While chucking out the possibility of any kind of fundamental revolution that would, ahem, ‘break the wheel’ being good, the last episode of Game of Thrones ever, basically told us that artificial intelligence can rule the realm of (hu)man better than other humans ever could.
Badave Vitthal

उंच नीच काही नेणे भगवंत...

Opinion
भेदाभेद न मानता सगळ्यांना मिठीत घेणाऱ्या विठ्ठलाच्या आड येणाऱ्या मानसिकतेकडे आपण चिकित्सकपणे बघितलं पाहिजे. साध्या भोळ्या वारकऱ्यांना हे सांगत राहणं, वारकरी परंपरेशी आस्था असणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येकाचं, कीर्तनकारांच हे कर्तव्य आहे.
badiou

फलसफी:आनंदी राहण्यासाठी जग बदलणे आवश्यकच आहे का?

Opinion
बाद्यु आनंद आणि समाधान या दोन विरुद्ध गोष्टीचा विचार कम्युनिझम आणि भांडवलशाही या दोन विरुद्ध संकल्पनाच्या संदर्भात करतो. बाद्युच्या मते 'समाधान' ही भांडवली संकल्पना आहे. समाधानी असणं म्हणजे उपलब्ध जगाने बहाल केलेल्या गोष्टीमध्ये स्वतःचा स्वार्थ शोधणं.
वंचित

वंचित बहुजन आघाडीनं राजकीय पर्यायाची पोकळी भरून काढली

Opinion
वबाआमुळे हे जातीपालिकडे जाणं मजबुरी नाही, तर पर्यायी राजकारणाची गरज आहे. 'स्व-जातीय' अट्टाहास किंवा उच्च जातीय प्रतिनिधित्व मान्य करण्याची धन्यता लगेच संपुष्टात येतील असं नाही परंतु प्रस्थापित पक्षाचं नेतृत्व नाकारता येतं ही जाणीव वबाआ एकूण दलित बहूजनांमध्ये रुजवण्यात यशस्वी झाल आहे.
आनंद तेलतुंबडे

आनंद तेलतुंबडे : जनसंघर्षाचा पक्षपाती तत्वज्ञ

Opinion
आनंद तेलतुंबडे यांच्यारील माओवादी असण्याचा आरोप आणि कारवाई हे अचानक २०१८ - १९ मध्ये उगवून आलेलं नाही. एप्रिल २०१५ च्या पान्चजन्यच्या अंकातील ‘मायावी आंबेडकरभक्त’ या लेखात त्याची मुळं दिसतात.
पवार

“हामीबी माणसं हाय, हामाला माणसांत घ्या”

Opinion
३ फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीची साताऱ्यात सभा झाली. पालावर राहणाऱ्या अंजना पवार या पारधी बाईनं या सभेत भाषण केलं. राजकीय सभेत आपल्या भाषणातून अनेक सवाल करणाऱ्या अंजनाबाईचं हे भाषण ही राजकारणातल्या वंचिंताच्या नेतृत्वाच्या दृष्टीनं एक महत्वाची घटना आहे.
BEST Boy

A reassuring victory

Opinion
The victory was gained amidst stiff opposition from section of the bureaucracy and the ruling Shiv Sena party in the municipal corporation which controls BEST. The success is a morale booster for the entire trade union movement.
Bestbuses

The administration has contempt for the public

Opinion
The civic body goes out way not only to provide a free hand-outs to the wealthy but announces them. One is seldom likely to see any signage for amenities for ordinary people, of course few such facilities are there in the first place.
women's wall

निर्धाराची भिंत

Opinion
रस्त्यावर उतरुन एकमेकींचे हात हातात घेत त्या उभ्या राहिल्या. साखळी वाढत गेली. भौगोलिक अंतर जरी पाहिलं तरी ६२० किमी अंतरापर्यंत त्यांची ही साखळी पसरली होती, ही जगभरातल्या स्त्री प्रश्नांच्या आंदोलनातली एक ऐतिहासिक घटना आहे, त्याबद्दल.
Cover

We are not ‘neutral’

Opinion
As complexities and simplicities, are both ramped up to their extremes, this is where the role of the postmodern journalist lies, in the simplicity of facts.
Nehru

A nobody's story of Nehru

Opinion
Growing up in a small village in Maharashtra, Nehru was ubiquitous. Nehru, though immensely popular, had a difficult history with Maharashtra and later, perception about him, changed drastically.
Superhero Soviet

The neoliberal superhero

Opinion
The legion of superhero films, its popularity between the people accentuate the deep relationships the reality, the state and expression of politics has with the desires and aspirations of the viewers.
Atal Bihari RSS

अटल बिहारी वाजपेयी

Opinion
तहहयात प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या आणि कायम मध्यम मार्ग स्वीकारणाऱ्या व्यक्तीला संतत्व बहाल करण्याची चढाओढ ही त्या व्यक्तीशी आणि त्याच्या विचारांशी केलेली प्रतारणा ठरत नाही का?
Groundwater

पाणी आमच्या हक्काचं!

Opinion
भूजलाचे व एकूणच पाण्याचे व्यवस्थापन व नियमन रोमॅंटिक असून चालणार नाही. आपल्या देशातील जातीव्यवस्था, स्त्रि-पुरुष विषमता, वर्गीय भिन्नता वगैरे वास्तव लोकसहभागाला अडथळे आणते.