पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या २ शासकीय आश्रमशाळा, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रत्येकी २ शाळा, अशा एकूण ८ आदिवासी आश्रमशाळा जून २०१९-२० पासून बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. २३ जानेवारीच्या या जीआरमध्ये, या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी संख्या कमी असल्याचं कारण दिलं आहे.