अमेरिकेतील नेवाडा, ऍरिझोना, कॅलिफोर्निया आणि लास वेगस या पश्चिमेकडील भागात तापमानात प्रचंड प्रमाणात असून, त्यामुळे अति उष्णतेची लाट आली आहे. पश्चिमेकडील भागात सरासरी सरासरी तापमान ४६ डिग्री सेल्सिअस असून, त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना वाळवंटातील वाळू, अति उष्ण रस्ते तसंच गरम पृष्ठभागापासून इजा होऊ शकते, असं सांगत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.