<-- Twitter Summary card images must be at least 120x120px -->

Asia

Lanka SC

श्रीलंकेच्या संसदेची बरखास्ती बेकायदेशीर

South Asia
राष्ट्राध्यक्ष मैञिपाल सिरिसेना यांनी ९ नोव्हेंबर रोजी घेतलेला श्रीलंकन संसद बरखास्त (Dismiss) करण्याचा निर्णय असंविधानिक होता असा निर्णय काल (१३ डिसेंबर) श्रीलंकन सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Sirisena

लंकेतील ‘गृह’युद्ध

South Asia
सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडींनी मागील काही दिवसांत श्रीलंकेतील लोकशाही राजवट ढवळून निघाली आहे. राष्ट्राध्यक्ष सिरिसेना, पंतप्रधान विक्रमसिंघे, माजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे आणि नंतर श्रीलंकन संसदेचे सभापती जयसुर्या यांनी आपल्या वेगवेगळ्या संविधानिक भूमिकांनी हे नाट्य रंगवले.
Thai Elections

Democratic Reboot

South Asia
After nearly five years of military rule, Thailand is expected to conduct its first general elections since 2011 on February 24 next year.
Sirisena Rajpakse

लंकेतला सत्तासंघर्ष

South Asia
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैञिपाल सिरिसेना यांनी मागच्या आठवड्यात २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना तडकाफडकी पदावरून काढून टाकत माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधान पदी नियुक्ती केली.
Lotay Tshering

Narrowing The Gap

South Asia
The results of elections for Bhutan's national assembly were declared recently. Druk Nyamrup Tshogpa (DNT), which is considered a center-left political party, has won the people's mandate by winning 30 out of 47 seats.
Asian Games

आशियाई क्रीडा स्पर्धा

Asia
भारताचे ५७२ खेळाडू एकूण ३६ खेळांमध्ये सहभागी झाले होते. अनेक ऐतिहासिक विक्रम मोडीत काढून भारतीय खेळाडूंनी यावर्षी उत्तम कामगिरी केली. त्यांनी  १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० कांस्य अशा एकूण ६९ पदकांची कमाई करत देशाची मान उंचावली.
Palm Oil

पाम तेलाचा उच्छाद

South Asia
'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार मागील वर्षी इंडोनेशियात श्वसनाच्या आजारांमुळे ६१,८०० लोकांचा मृत्यू झाला. पाम लागवडीचा परिणाम फक्त या दोन देशांनाच भोगावा लागत नसून जगावरही त्याचे पडसाद उमटले आहेत.
Ya Ba

Yaba menace in Bangladesh

South Asia
Even though there is no specific statistic about the users of the drug, the Department of Narcotics Control (DNC) and police, say about 30,00,000 to 40,00,000 people use Yaba in Bangladesh.