Europe

इब्राहिम गोकचेक

तूर्की सरकारच्या दडपशाहीचा निषेध करताना ग्रुप योरूमच्या आणखी एका सदस्याचं निधन

तूर्किमधील प्रसिद्ध डाव्या लोकसंगीत गट 'ग्रूप योरुम'च्या दुसऱ्या सदस्याचे आमरण उपोषण दरम्यान मृत्यु झालेले आहे. इब्राहिम गोकचेक हे ३२३ दिवस उपोषणावर होते.
फ्रेंच डॉकटर

दोन फ्रेंच डॉक्टरांच्या 'आफ्रिकेत कोरोनाच्या लसीची चाचणी घ्या' या वक्तव्यावरून गदारोळ

कोरोनाची लस बाजारात येण्यापूर्वी त्याच्या चाचण्यांचा मुद्दा जगाला वाचविण्यासाठी कुणाचा बळी द्यायचा यामुळं पुन्हा चर्चेत येणार आहे. किंबहुना दोन फ्रेंच डॉक्टरांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत अफ्रिकन नागरिकांवर ह्या चाचण्या घेण्याचे सुतोवाच केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.
vanessa nakate

'वर्णद्वेष काय असतो हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं'

५ खंडांचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या या ५ तरूणींच्या फोटोमधून वृत्तांकन करताना असोसिएटेड प्रेसनं नेमका अफ्रिकेचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी आलेल्या युगांडाच्या व्हेनेसा नकाटेलाच वगळल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर पाश्र्चात्य माध्यमांच्या या वंशभेदी पूर्वग्रहाबद्दल तीव्र प्रतिक्रिया येत असून, झालेल्या प्रकारचं गांभीर्य ओळखत असोसिएटेड प्रेसनं तात्काळ माफी मागून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Brexit

जागतिकीकरण, ब्रेग्झिट आणि नवउदारी विश्वबंधुतेचे वास्तव

डाव्या प्रागतिक राजकीय आघाड्या राष्ट्रराज्य व सार्वभौमात्व ह्या भूमिका उजव्या विचारसरणीने व्यापल्यामुळे, व आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या समस्येचा अर्थ न समजून घेता, त्या भूमिकेचा ताबा सोडून जागतिकीकरणाच्या बाजूने एका उच्च नैतिकतेची भूमिका घेताना दिसत आहेत. परिणामतः जो श्रम कामगार, शेतकरी व गरीबांचा वर्ग अंतरराष्ट्रीय वित्तीय भांडवलाच्या जागतीकीकरणाच्या रेट्यात भरडला गेला आहे तो बऱ्याच अंशी उजव्या विचारांकडे वळत आहे.
French Protests

फ्रांसमध्ये सुरु आहे सामाजिक हक्कांसाठी कामगारांचा ऐतिहासिक लढा

एमान्युएल माक्रों यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे नवउदारमतवादी भांडवली धोरणांचं समर्थक आहे. खाजगीकरण करणे आणि कल्याणकारी जबाबदाऱ्यांमधून काढता पाय घेणे ही तुलनेने डावीकडे झुकलेल्या फ्रेंच राजकारणाच्या विसंगत धोरणे कोणत्याही सामंजस्याच्या भूमिकेशिवाय पुढे रेटणे हे या सरकारचं वर्तन राहिलेलं आहे.
deutsche bank

बँक बुडत असताना डॉयच बँकेच्या संचालकांवर महागडे सूट शिवून घेतल्याबद्दल टीका

दुसऱ्या तिमाहीत ३.१ अब्ज डॉलर्सचा तोटा झाल्यानंतर, डॉयच बँकेने जगभरातील आपल्या १८,००० कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ज्या दिवशी डॉयचने आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली, त्याच दिवशी बँकेच्या लंडन मधील कार्यालयात बँकेचे व्यवस्थापकीय संचालकांसाठी कमीतकमी $१२०० (जवळपास ९० हजार रुपये) प्रत्येकीचे सूट शिवण्यासाठी शाखेत टेलरिंग कंपनीला पाचारण करण्यात आलं होतं.
Notre Dame

The fire of Notre-Dame

This time no human victim was to deplore. But the fire - presumably of accidental origin, had ravaged one of the jewels of France. A symbol of the rich history of France that transcends times, political opinions and beliefs.
चर्चिल

इतिहासकारांनी लपवलेला क्रूरकर्मा चर्चिल

हिटलर आणि चर्चिल यांच्या कृत्याची तीव्रता कमी अधिक असली तरी त्यात मूल्यात्मक फरक करणे अशक्य आहे. मात्र इतिहासाच्या कथानकांनी ते शक्‍य करून दाखवलं आहे.
Diversity

रसायनांमुळं शेतीतील जैवविविधता धोक्यात

द्राव्य स्वरुपातील रासायनिक खते तसेच कीटकनाशके यांचा पिकांसाठी होणारा वारेमाप वापर ही कृषिक्षेत्रातील पीकांच्या वाणात आढळून येणारी जैवविधता धोक्यात येण्याचं महत्वाची कारणे आहेत.
Macron

When liberals flirt the right

The media portrays the entire French working class as lazy and freeloading when they are fighting for their rights which have not been given to them by their rulers. After centuries of struggle and revolution they have obtained them and now they refuse to give it back to the bourgeoisie.
BBC Office

बीबीसीचं गणित

आजही ब्रिटनमध्ये सर्वात जास्त पाहिलं जाणारं चॅनल बीबीसी आहे. एक ब्रिटीश नागरिक जितका टीव्ही पाहतो त्यातला एक तृत्यांश वेळ तो केवळ बीबीसी पाहात असतो. टेलिव्हिजन सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग ब्रिटनमध्ये ४५% च्या घरात आहे. भारत किंवा अमेरिकेत तो १०% च्याही वरती जाणं शक्य नाही.
Burqa Ban

Denmark bans the Burqa & Niqab

The Western countries are strong advocates of globalisation, the intolerance towards other religions and cultures, only exposes the shallowness of the post liberal political order.
Trump_and_Macron

Macron in the Middle

In the aftermath of the French elections, France is witnessing a historic strike by railway workers, observing which, it can be asserted that the new poster-boy for the neoliberals, Emmanuel Macron, seems to be in trouble.