Angad Taur

इंडी जर्नल

कांद्यावर अप्रत्यक्ष निर्यातबंदी

Quick Reads
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने १९ ऑगस्टला कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या भाषेत सरकारने कांद्यावर लादलेली ही अप्रत्यक्ष निर्यातबंदी आहे.
Shubham Patil

मुलाखत: नदी आणि नदीच्या माणसांची गोष्ट सांगणारे मनोज बोरगावकर

Quick Reads
मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट या कादंबरीला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणारा २०१९ या वर्षासाठीचा हरि नारायण आपटे हा उत्कृष्ट मराठी वाड्.मय पुरस्कार मिळाला आहे. नदीष्ट या कांदबरीविषयी मनोज बोरगावकर यांची इंडी जर्नलसाठी अंगद तौर यांनी घेतलेली ही मुलाखत.
The Print

डाळ मिल्सकडून सरकारकडे तूर आयातीची मागणी, तुटवडा असल्याचं दिलं कारण

India
केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर संभावीत आयातीचा शेतकऱ्यांना तोटा होणार असल्याचे बाजार विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.
भारत सरकार

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गतच्या पीकविम्याविना शेतकरी वाऱ्यावर

India
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पीकविमा भरणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांची संख्या यावर्षी घटली आहे. यंदाच्या २०२० या खरीप हंगामासाठी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. गेल्यावर्षी २०१९ या खरीप हंगामात १.८७ कोटी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेसाठी नोंद केली होती.
Angad Taur

As national employment takes a dip, farmers producer companies are hiring, showing the way

India
As mass unemployment hits, especially Maharashtra, which witnessed a massive exodus of labourers; temporary cut off in the corporate jobs and layoffs, the agriculture sector for selling and marketing of yields in general and Farmers Producers companies, in particular, have already started accumulating skilled and unskilled manpower amid the highest unemployment rate in the country.
cotton

Cotton procurement collapses on confrontation with the COVID-19 crisis

India
It is May, a month before another sowing of the cotton crop in the fields. Tikaram Bhutapalle, from the Sadalapur village in Palam tehsil of Parbhani district, has a stock of cotton yield resting in the home, but no money in his hands yet. He is one of the thousands of farmers running out of money and facing trouble to get their crop sold this season.
KISAN

बजेट २०२०: शेतीसाठी किसान रेल्वे, १५ लाख कोटी कर्जवाटपाचं उद्दिष्ट

India
२०२०-२१ या आर्थिक वर्षात शेतीसाठी १५ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटपासाठीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. गेल्या अर्थसंकल्पात हे उदिष्ट १३.५लाख कोटी होतं.
Mooknayak

मुकनायकाची शंभर वर्ष व समांतर माध्यमांचं महत्त्व

Quick Reads
माध्यमे मालकीची असण्याचं महत्त्व बाबासाहेबांनी वेळीच ओळखलं होतं. याशिवाय एक पत्रकार म्हणून त्यांची भूमिका फार स्पष्ट होती. पत्रकारितेतील संपूर्ण लिखाण त्यांनी मराठी भाषेत केलं.
The statesman

शेतकऱ्यांची अधिकृत आकडेवारी सरकारकडे नसल्याने अनेक योजना बारगळल्या

India
भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणत असलो तरी देशात शेतकऱ्यांची संख्या किती आहे याची कुठलीही अधिकृत आकडेवारी सरकारकडे नाही. शेतकऱ्यांच्या संख्येविषयी अचूक माहितीचा अभाव, शेतीची कागदपत्रे आणि नोंदी डिजीटल स्वरुपात करण्यासाठी राबण्यात आलेल्या योजना बारगळल्या आहेत.
Uruli Devachi

Pune garbage continues to suffocate Uruli Devachi villagers

India
As the Pune Municipal Corporation gets ready for the upcoming SWACHH SARVEKSHAN 2020, residents of Uruli Devachi and Phursungi are finding a way to breathe freely amid dumping yard and waiting for the government’s promise to come true that the garbage site will be shut before the end of this year.
kayar_storm_konaka

क्यार वादळामुळं कोकणातली शेती उध्वस्त

India
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर ऐन दिवाळीत सत्त्तासमिकरणे जुळत असताना कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. क्यार चक्रीवादळासह आलेल्या बेमोसमी पावसाने कोकणातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे.
bt cotton

बीटी मुळं कापूस उत्पन्न वाढलं हा दावा चुकीचा: तज्ञ

India
२००५-२००६ हे बीटी बियाणे लागवडीचे प्रमाण व मुलभूत वर्ष मानून आकडेवारी बघितल्यास असं दिसते की २००२ साली कापसाचे सरासरी उत्पादन हेक्टरी १९१ किलोग्रॅम होते. २००४-२००५ साली ते ३१८ किलोग्रॅम प्रतिहेक्टर झाले. तीन वर्षात कापसाच्या सरासरी उत्पादनात ६६ टक्के वाढ झाली असा निष्कर्ष निघतो. पण खरी मेख इथेच आहे. अभ्यासकांच्या आकडेवारीनुसार उत्पन्नाचा हा आकडा फुगलेला दिसत असला तरी त्याच्यामागे बीटी तंत्रज्ञान नसून इतर अनेक छुपे घटक आहेत.
farmers agitation jalna

The farmer is being duped for the profits of insurance companies

India
A sum of Rs. 2,117 crores 14 lakh was the amount paid by farmers including government to the insurance companies in the last financial year. However, only Rs. 1,669 Crores, 52 lakh were received by farmers as compensation towards the loss incurred in the relevant period, making it a further loss-making transaction for the farmers.
earth overshoot

अर्थ ओव्हरशुट डे: आपण पृथ्वी गमावली आहे

Quick Reads
ग्लोबल फुट प्रिंट आणि पर्यावरणात काम करणाऱ्या कितीतरी संस्थांनी मांडलेली ही तथ्ये वैयक्तिकपणे लोकं, तुम्ही आम्ही किती गांभिर्याने घेतील यावर शंका असण्याला वाव आहे. पर्यावरणाविषयी आपण वाचलेली माहिती ऐकून लोकं सजग होत आहेत का हाही प्रश्न आहे.
शेतकरी

निषिद्ध जीएम बियाणं पेरणं हा कायद्याचाच नव्हे आंतरराष्ट्रीय मानकांचा भंग

India
सोमवारचे अकोलीचे आंदोलन प्रतिकात्मक होते. देशातील शेतकऱ्यांनी कायदा हातात घेत फक्त मान्यता नसलेले एक बियाणे रूजविले आहे. यानिमित्ताने येत्या काळात जनुकीय संशोधित बियाणांच्या बाबतीत अभ्यासपूर्ण तोडगा काढणे ही महत्त्वाची जबाबदारी सरकारवर येऊन ठेपली आहे.
Badave Vitthal

उंच नीच काही नेणे भगवंत...

Opinion
भेदाभेद न मानता सगळ्यांना मिठीत घेणाऱ्या विठ्ठलाच्या आड येणाऱ्या मानसिकतेकडे आपण चिकित्सकपणे बघितलं पाहिजे. साध्या भोळ्या वारकऱ्यांना हे सांगत राहणं, वारकरी परंपरेशी आस्था असणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येकाचं, कीर्तनकारांच हे कर्तव्य आहे.
Drought Marathwada

Post election, Marathwada goes back to tackling drought

India
The dust of the Loksabha election campaigns has settled. Speculations are lingering in the air about who will be the winners and losers, but the farmers and villagers in the middle of a drought region in Maharashtra are facing a severe water scarcity and a major agrarian crisis.
kimava

निवडणूका आणि टू स्टेप थेअरी

India
आपण वाचत असलेलं वर्तमानपत्र, रेडियोवरल्या बातम्या आणि टीव्ही, मोबाईल इंटरनेट यांचा नकळत परिणाम आपल्यावर होत असतो. तुम्ही अग्रलेख वाचला. थोड्या वेळाने किंवा नंतर कधी तरी त्याच विषयावर तुम्ही चर्चा करताना वाचलेला अग्रलेख तुमची मते तयार होण्यावर परिणाम करत असतो.
मराठी राजभाषा

राजभाषा दिनी बारकुल्या बारकुल्या ष्टो-या

Quick Reads
बोलीभाषेला उभारी द्यायचं काम अनेकजण वेगवेगळ्या पातळ्यांवर करताहेत. आज मराठी राजभाषादिनानिमित्त प्रसाद कुमठेकर यांच्या मराठवाड्यातील खास उदगिरी बोलीभाषेत लिहलेल्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ह्या कादंबरीविषयी.
Diversity

रसायनांमुळं शेतीतील जैवविविधता धोक्यात

Europe
द्राव्य स्वरुपातील रासायनिक खते तसेच कीटकनाशके यांचा पिकांसाठी होणारा वारेमाप वापर ही कृषिक्षेत्रातील पीकांच्या वाणात आढळून येणारी जैवविधता धोक्यात येण्याचं महत्वाची कारणे आहेत.
BT Cotton

कापसावर बीटीची मक्तेदारी

India
सर्वोच्च न्यायालयानं ८ जानेवारीला एक निर्णय दिला. मॉन्सॅन्टो या अमेरिकन बियाणे कंपनीला तिच्या बीटी कॉटन या तंत्रज्ञानावर पेटंट (बौद्धिक संपदा हक्क) मागण्यास कायदेशीर परवानगी मिळाली आहे.
Ethanol

धान्यापासून इथेनॉलनिर्मितीचा मार्ग मोकळा

India
‘नॅशनल पॉलिसी ऑफ बायोफ्यूल्स २०१८’ या नव्या धोरणानूसार जास्त उत्पादन झालेल्या अन्नधान्य पीकांचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याकरता नॅशनल बायोफ्यूल कॉर्डिनेशन कमिटीला अधिकार देण्यात आला आहे.
Rabbi Crop

हुकलेला हंगाम

India
दुष्काळामुळे प्रमुख राज्यांतील डाळ उत्पादनात कमालीची घट झाली असून त्याचा देशपातळीवर शेतकरी आणि सामान्य ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात गेल्यावर्षी रब्बी हंगामात डाळीची लागवड १०.६१ लाख हेक्टर होती. यावर्षी डाळ लागवडीचे क्षेत्र अवघ्या ५.६२ लाख हेक्टरपर्यंत येऊन घसरले आहे.
NULL

विषाची परीक्षा

India
भारतातील शेतकरी पीकांवर फवारणीसाठी जी कीटनाशकं वापरतात त्यापैकी ५३ प्रकारची कीटकनाशके अतिविषारी या प्रकारात मोडतात. पैकी दोन तृतियांश कीटकनाशक वापराताना शेतकरी कोणतीही काळजी घेत नसल्याने त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतायेत.
NULL

Formulaic distress

India
Sugarcane, the major cash crop, will give lower returns to farmers if the new FRP calculations are implemented according to MP Raju Shetti.
Marathwada Drought

Staring at drought

India
By the end of this month only 13.9 percent rainfall from the average was recorded in Marathwada. It is the end of the September but rounds of almost 155 tankers are still active in Jalna and Aurangabad to supply drinking water in 142 villages.
Pink Bollworm

Worming up for losses

India
The cotton farmers have been facing the Mealybug, White Flies, Mirids, Thrips and other pests, but the pink bollworm is an unstoppable onslaught.
Warkaris

The fight for Tukaram's hill

India
Madhusudan Patil, a man in his 60s has been strongly opposing the encroachment of the Bhamachandra dongar, the site where Sant Tukaram meditated and composed his poetry.
Rainpada village

The Whatsapp Menace

India
Cheap data packs and low cost smartphones have disrupted the telecom market and flamed the growth of internet in rural India. Whatsapp is the most popular instant messenger currently.
Raju Shetti

Sugar woes

India
Sugarcane farmers are facing problems due to delay in the payments from Sugar factories for this season, which has been a repetitive theme in recent years. Many sugar factories have failed to release even a single rupee.
NULL

हिकीझ गझेट

Quick Reads
अॅन्ड्र्यु ओटिस हा यूनिवर्सिटी ओफ मेरिलँडमधे संज्ञापनाचा व माध्यमशास्त्राचा विद्यार्थी आहे. मागच्या आठवड्यात त्याचं ‘हिकीज बेंगॅाल गझेट’: द अनटोल्ड स्टोरी ओफ इंडियाज फर्स्ट न्यूजपेपर’ हे पुस्तक आलंय, त्याविषयी...
Pesticides

कीटकनाशकांची कीड

India
“जास्त विक्री- जास्त नफा” ही कंपन्यांची अतिरेकी वृत्ती कंपन्यासह विक्रेत्यांना फायद्याची ठरत असली तरी शेतीचा अन् शेतक-याचा बो-या वाजतोय. २००० ते २०१५ या काळात एकट्या महाराष्ट्र राज्यातील कीटकनाशकांचा वापर ३,२३९ टनांवरुन ११, ६६५ टनांपर्यंत पोहचलाय
farmer rent

जमीन नसलेला बळी

India
भाडेतत्वावर जमिन घेऊन ती कसणा-या शेतक-यांच्या आत्महत्येचं प्रमाण, एकूण शेतकरी आत्महत्येच्या ७५ टक्के आहे. त्यापैकी ८१ टक्के कापूस उत्पादक शेतकरी आहेत.
Chicken Legs

अमेरिकन लेग पीस

India
२००९ साली बर्डफ्ल्यूच्या भीतीने अमेरिकेतून आयात होणारे कोंबड्याचे मांस आम्ही स्विकारणार नाही अशी भूमिका भारताने घेतली होती. यावेळी तिथला शेतकरी, पोल्ट्री उद्योग यांचा विचार करत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जागतिक व्यापार संघटनेकडे धाव घेतली.
Agriculture

The server is not working

India
The Maha e-Seva Kendras can issue a document which has digital signature, but technical failure is obstructing them and what farmers are told most of the time by these facility centers is the standard template - The server is not working.
angamwadi

Not everything rhymes in the nursery

India
In Maharashtra alone, there are around 97,000 Anganwadi run by nearly two lakh workers. 56 lakhs children are being fed by these Anganwadis.
trump

जी-७ परिषद : दुध दर आंदोलन इथेही

Americas
आपल्याकडेही दुधाचे भाव कमी झाले की शेतकरी आंदोलन करतात. दुध रस्त्यावर फेकून सरकारचा लोकशाही मार्गाने निषेध होतो. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांनी मात्र दुधाच्या दरासाठी चक्क दुस-या देशासोबत भांडण उकरुन काढलं आहे.
khankhoje

Khankhoje and Khobragade

Quick Reads
Pandurang Khankhoje and Dadaji Khobragade. Two men separated by almost a century between them, but a shared strive for people oriented agricultural research.
marathwada

Unwaivered still

India
As the country looks forward to a favourable monsoon this year, there is no respite for the farmers in Marathwada and Vidarbha as banks are not yet done with the loan waiver scheme announced last year and are unable to pay fresh crop loans to farmers.