Shubham Karnick

शुभम पाटील

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात पत्रकारांचा बळी

Mid West
इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षामध्ये अनेक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय. मात्र अलीकडच्या काळात या संघर्षात पत्रकारांवरचे हल्ले वाढले आहेत. पॅलेस्टिनी पत्रकार संघाच्या डेटानुसार सन २००० पासून आतापर्यंत ५५ पॅलेस्टिनी पत्रकारांना इस्रायली सैन्यानं मारलं आहे. २०२२ च्या सुरुवातीपासून पॅलेस्टिनी सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड मीडिया फ्रीडम्स या संस्थेनुसार इस्रायलीं सैन्यांनं पॅलेस्टिनी पत्रकारांवर २१५ हल्ले केले आहेत.
Shubham Patil

लॅटिन अमेरिकेत डाव्या पक्षांचं पुनरागमन नव्या 'पिंक टाईड'चे संकेत?

Americas
शीत युद्धाच्या काळात अनेक देश डाव्या विचारसरणीकडे वळत होते. हे लॅटिन अमेरिकेतही झालं. तिथं पिंक टाइड नावाची डाव्या सरकारांची लाट आली होती. पण सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर अनेक देशांतील सरकारांमध्ये पुन्हा बदल झाले. २००० नंतर लॅटिन अमेरिकेत उजवी विचारसरणी जास्त लोकप्रिय होत चालली होती. यादरम्यान अनेक लॅटिन अमेरिकन देशात उजव्या विचारसरणीची सरकारं आली. पण २०२० च्या दशकात लॅटिन अमेरिकेत पुन्हा दुसरी पिंक टाइड आल्याचं चित्र दिसत आहे.
Shubham Patil

For 'ease of doing business', workers' lives are dispensable

India
On May 13, a fire broke out at Cofe Impex Pvt Ltd in Mundka, Delhi, in which 30 workers were reported to have died. While the media and politicians were quick to call the incident 'tragic', a Delhi-based fact-finding team tries to draw attention to the reason why such accidents are rampant across the country's industrial areas - violation of safety norms by employers in the name of saving costs.
Associated Press/Shubham Patil

एल साल्वादोरमध्ये तरुणीला गर्भपातासाठी ३० वर्षांचा तुरुंगवास!

Americas
एल साल्वादोरमधील एका न्यायालयानं मंगळवारी एका महिलेला गर्भपात केल्याबद्दल ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. ऑब्स्टट्रिक इमर्जन्सी म्हणजेच गरोदरपणातील अडचणींमुळं कराव्या लागलेल्या गर्भपातासाठी तिच्यावर हत्येचा ठपका ठेऊन शिक्षा सुनावली गेली असल्याचं, तिला मदत करणाऱ्या 'सिटिझन ग्रुप फॉर डीक्रिमिनलायझेशन ऑफ ऍबॉर्शन' या संस्थेनं म्हटलं आहे. एल साल्वादोरमध्ये कुठल्याही कारणासाठी गर्भपात करणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
Indie Journal

दानिश सिद्दिकीच्या कुटुंबीयांची तालिबानविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव

India
भारतीय फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांच्या कुटुंबानं आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टतं तालिबानचे नेते आणि उच्चस्तरीय कमांडर्स यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अफगाणिस्तानमध्ये युद्धाचं वार्तांकन सिद्दीकी यांची तालिबाननं हत्या केली होती. त्यांच्या हत्येची चौकशी करून जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सिद्दिकींच्या कुटुंबीयांनी केली आहे.
Shubham Patil/Workers Unity

Jharkhand's worker run hospital shut despite no proven Naxal links

India
On May 5, 2015, the trade union Majdur Sanghatan Samiti (MSS) in Jharkhand started Shramajeevi hospital in Madhuban town in Giridih district to treat workers for free. In 2017, when the ruling BJP banned the MSS, alleging that it had connections with the banned CPI-Maoist, the hospital was shut as well. Although the ban was lifted by the Jharkhand High Court in 2022, the workers still await the hospital to be re-opened.
Shubham Patil/Rupesh Kumar Singh Facebook

Jharkhand: Outrage over police siege of tribal cultural events

India
On February 28, Chatro village in Jharkhand's Giridih district celebrated the seventh Martyr's Day in memory of late cultural activist and village hero Sundar Marandi. Much to the dismay of the villagers, the activists who attended the event said that the event was held in the shadow of a heavy police presence. However, such policing activity is not a rare occurrence in the village.
Indie Journal

वसाहतवादी शक्तींविरुद्ध मालीयन जनतेचं आंदोलन

Africa
आंतरराष्ट्रीय समुदायाला आश्वासन म्हणून दिलेल्या कालावधीत मालीच्या सैनिकी सत्तेला निवडणूक घेण्यात अपयश आल्यानं इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्सनं (ECOWAS) मालीवर कठोर आर्थिक निर्बंध लादले होते, तसंच ECOWAS सदस्यांनी मालीला जाणारी सर्व हवाई वाहतूक बंद केली होती. याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटून शुक्रवार १४ जानेवारीपासून लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
Shubham Patil

जातीय तेढीतून पाळीव कुत्र्याची हत्या केल्याचा चित्रपट निर्मात्याचा आरोप

India
मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेस (टिस) मधून पिएचडी करत असलेले वाघमारे सध्या कोव्हीडमुळं त्यांच्या आजोळी मालेवाडी मध्ये आले आहेत. मात्र त्यांनी गावातल्या जातीय शोषणाविरुद्ध आवाज उठवल्यामुळं काही जातीवादी लोकांनी त्यांचा कुत्रा मारून टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Shubham Patil

शोध पत्रकारिता, अहवाल आणि २०२१

Quick Reads
२०२१ हे जगातील मोठमोठ्या गोष्टींचं खुलासा करणारं वर्ष होतं. यावर्षी जगातील अनेक संस्थांनी तपास आणि शोधात्मक पत्रकारिता करत अनेक गंभीर गुन्हे, राजकीय भ्रष्टाचार किंवा कॉर्पोरेट गैरप्रकार यासारख्या विषयांचा सखोलतपस करत अनेक गोष्टींचा खुलासा केला.
इंडी जर्नल

घोडेगाव: मराठी शिक्षकांवरच इंग्रजी आश्रम शाळांचा भार

India
शाळा इंग्रजी, पण शिक्षक मात्र मराठी, ही परिस्थिती आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या घोडेगावमधल्या आश्रम शाळेची. घोडेगावमधल्या एकात्मिक आदिवासी विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बरेच मराठी माध्यमाचेच शिक्षक असल्यानं अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
इंडी जर्नल

परभणी: नदीच्या पुरात पुलावरून ट्रॅक्टर व मोटरसायकल गेले वाहून, स्थानिकांच्या प्रयत्नांनी जीवितहानी टळली

India
परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव इथल्या फाल्गुनी नदीवरील पुलावरून माणसांना घेऊन निघालेला एक ट्रॅक्टर व एक मोटरसायकल वाहून गेले आहेत. या ट्रॅक्टरमध्ये ४ जण होते, तर मोटरसायकलवर २ जण होते.
इंडी जर्नल

लॉकडाऊननंतर आता कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले वाहतूक व्यावसायिक

India
पहिल्या लॉकडाउन दरम्यान लोकांना दिलासा मिळावा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेनं कर्जाच्या ईएमआयवर मार्च ते नोव्हेंबर २०२० पर्यन्त स्थगिती लावण्याचे आदेश दिले होते. यात बँकेकडून मिळालेल्या कर्जाचे हप्ते जरी थांबले असले, तरी ते ६ महिने संपताच बँकांनी ते कर्ज वसुलीला सुरवात केली.
Indie Journal

दरभंगाचा प्रियदर्शन देतोय या मुलांना 'क्राऊडफंडेड' भविष्य

India
दारिद्र्यात जन्म घेतल्यामुळे दरभंगातील बऱ्याच दलित मुलांसाठी शिक्षण हे अजूनही स्वप्नचं आहे. प्रियदर्शन कुमार (२५) हा बिहारच्या दरभंगाच्या बहुवारवा गावात राहतो. या भागातील दलित मुलं आज त्यांच्या भविष्याकडं आशेनं पाहत आहेत, कारण प्रियदर्शन या मुलांच्या शिक्षणाचा निधी ऑनलाईन्स क्राउडफंड्स आणि समाज माध्यमांद्वारे जमा करून यांचं शिक्षण सुनिश्चित करत आहे.
indie journal

पूल गोदावरीच्या पाण्याखाली गेल्यानं मृतदेह गावी न्यायला सोनपेठकरांची धावपळ

India
रविवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी परभणीच्या सोनपेठ मधील वाडी पिंपळगाव येथील ग्रामस्थ माणिक विश्वनाथ धानोरकर (४५) यांचा न्यूमोनिया झाल्यानं परळी येथील दवाखान्यात मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अँब्युलन्सनं गावी आणत असताना गंगापिंपरी ते शेळगाव रस्त्यावर नदीचं पाणी आल्यानं अँब्युलन्सनं त्या पुढं येण्यास नकार दिला.
इंडी जर्नल

व्यवसाय मेट्रोच्या शेजारी, नुकसानानं कर्जबाजारी

India
२०१९ पासून वेगवेगळ्या कारणांनी रस्त्याला लागून असणारी दुकानं व हातगाड्या लॉकडाऊन आणि सरकारी आदेशामुळे जास्त वेळ बंद राहिल्या होत्या. आता लॉकडाऊन थोडा शिथिल होत असताना मेट्रोमुळे या दुकानदारांना नवनव्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे.
इंडी जर्नल

मराठवाडा: परभणीच्या अनेक गावांना कधी दिसणार विकासाचा रस्ता, त्रस्त ग्रामस्थांचा प्रश्न

India
दुधना नदीला मागच्या आठवड्यात पूर आला आणि एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी चक्क एका थर्माकोलच्या ताराफ्यावरून घेऊन जावं लागलं. मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्णमध्ये ८ सप्टेंबर रोजी घडली.
Shubham Karnick

चेहरे ओळखण्याच्या तंत्रज्ञानावर पूर्वग्रहांचं सावट

India
दिल्ली पोलिसांकडून फेशियल रिकग्निशन टेकनोलॉजी (FRT) या तंत्रज्ञानाचा वापर अल्पसंख्यांकांविरुद्ध भेदभाव करणारा असल्याची शक्यता नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनातून समोर आली आहे. विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी या संस्थेनं केलेल्या संशोधनातून हे समोर आलंय की देशाच्या राजधानीत पोलिसांकडून होणार FRT चा वापर पूर्वग्रह दूषित आहे.
Prathmesh Patil

अफगाणिस्तानचं भविष्य पुन्हा टांगणीला?

Asia
जवळपास दोन दशकांच्या युद्धानंतर अमेरिकेनं सैन्याला येत्या ११ सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसात अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यात वाटाघाटी होण्याची चिन्हं दिसू लागली असली, तरी अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडायला लागल्यापासून दोन्ही गटांमध्ये तीव्र संघर्ष घडून आलेला आहे.
Indie Journal

चॉकलेट उत्पादक कंपन्या आणि नव वसाहतवादाचा कुरूप चेहरा

India
जगातील एकूण कोको बियांच्या उत्पादनामध्ये पश्चिम आफ्रिका सर्वात जास्त, म्हणजे ७०% उत्पादन करतं. चॉकलेट कोको बीनपासून बनतं, जे साधारणतः पश्चिम आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतं. पश्चिम आफ्रिकेतील देश घाना आणि आयव्हरी कोस्ट सर्वाधिक कोकोचा पुरवठा करतात. कोकोच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात बाल कामगारांचा वापर केला जातो, असे आरोप बऱ्याच वर्षांपासून आहेत.
CNN

स्पेस रेसमध्ये अमेरिकेच्या नासाला चीनचं आव्हान

Asia
शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत संघ आणि अमेरिका यांच्यात चाललेली अवकाश संशोधनाची शर्यत, अर्थात स्पेस रेस, आपल्या सर्वांना माहित आहे. आता मात्र ती शर्यत अमेरिका आणि चीनमध्ये सुरु आहे. एकेकाळी भारतापेक्षाही जास्त गरिबी असणाऱ्या चीननं शाश्वत विकास करत आपली अमुलाग्र प्रगती केली आहे. उदाहरणार्थ, अवकाश संशोधनात त्यांनी घेतलेली झेप.
sciencemag.org

अमेरिकेत उष्ण लहर, पुन्हा हवामान बदलाची चर्चा

Americas
अमेरिकेतील नेवाडा, ऍरिझोना, कॅलिफोर्निया आणि लास वेगस या पश्चिमेकडील भागात तापमानात प्रचंड प्रमाणात असून, त्यामुळे अति उष्णतेची लाट आली आहे. पश्चिमेकडील भागात सरासरी सरासरी तापमान ४६ डिग्री सेल्सिअस असून, त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना वाळवंटातील वाळू, अति उष्ण रस्ते तसंच गरम पृष्ठभागापासून इजा होऊ शकते, असं सांगत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
Prathmesh Patil

समस्या अनेक, उत्तर एक...युएपीए!

India
आंदोलन करणं म्हणजे दहशतवाद नाही, असं म्हणत दिल्ली उच्च न्यायालयानं नुकतंच सरकारच्या वारंवार युएपीए कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या वृत्तीवर ताशेरे ओढले. साधारण एक वर्षांपूर्वी पिंजारतोडच्या कार्यकर्त्या नताशा नरवाल, देवांगना कलिता आणि आसिफ इकबाल तन्हा यांना युएपीए अंतर्गत अटक झाली होती. ह्या तिघांना जामीन देताना दिल्ली उच्च न्यायालयानं युएपीएचा गैरवापर करून आंदोलनकर्त्यांना दहशतवादी ठरवण्यास सरकारला बंदी घातली.
Aurat March

'औरत मार्च'नं ढवळून निघतोय पाकिस्तान

Asia
मार्चमध्ये महिला हिंसाचारचे वाढते प्रमाण ह्याला कोणाचं तरी उत्तरदायित्व दाखवून द्यावं म्हणून आणि घरात, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी हिंसाचार किंवा छळ ह्या विरुद्ध आवाज उचलायचा म्हणून १० मार्चला "औरत मार्च" काढण्यात आला होता.
rfi

अमेरिकेने N-95 मास्क व PPE 'हायजॅक' केल्याचा फ्रांस, जर्मनी, ब्राझील यांच्याकडून आरोप

Americas
पाश्चिमात्य देशांमधील ‘मास्क वॉर’ या आठवड्यात उघडकीस आलं, कारण फ्रान्स आणि जर्मनीने अमेरिकेवर कोरोनाव्हायरस (साथीच्या रोगाचा) महामारीच्या वेळी पश्चिम युरोपमध्ये पाठविल्या जाणाऱ्या लाखो मास्क स्वतःकडे वळवून घेतल्याचा आरोप केला आहे.
Shubham Karnick

देवनार-मानखुर्द भागात खासगी दवाखाने व मेडिकल बंद ठेवले गेल्याने रुग्ण वाऱ्यावर

India
मानखुर्द-गोवंडी मधील झोपडपट्टीमध्ये मोठ्या संख्येने खासगी डॉक्टरांनी आपले क्लिनिक बंद ठेवले आहेत. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं होते की, खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये.
अल जझीरा

सगळं जग लॉकडाऊन असताना जपान मात्र सामान्य आयुष्य जगत आहे, हे कसं?

Asia
फ्रान्स, इटली आणि अमेरिकेचा भाग लॉकडाऊनमध्ये आहे. रस्ते ओस आहेत, दुकानं बंद आहेत, भीती कायम आहे. पण जपानमध्ये मात्र तसं दिसत नाही. जपानमध्ये कोरोनाव्हायरसच्या ९०० पेक्षा जास्त संसर्ग झालेल्या व्यक्ती आहेत. पहिल्या व्यक्तीपासून दोन महिन्यांच्या कालावधीत ९०० लोकांची नोंद झाली आहे. वुहान वरून आलेल्या एका व्यक्तीला १० ते १५ जानेवारी दरम्यान जपानी रूग्णालयात असताना हा आजार असल्याची खात्री झाली.