रेशमाच्या बेटावर काम करणारा कामगार नायक आणि त्याच्यासोबतचे कामगार, त्याची प्रेयसी, या कामगारांचं गाणं, त्यांचं होणारं शोषण आणि तरीही या परिस्थितीचा वाहक असणाऱ्या वर्गाच्या मनातला बंडाचा आवाज या बाबी क्रांतीची शक्यता ही एक अमूर्त संकल्पना नसून ती आजही प्रत्यक्षात येऊ शकते, याचं चित्रण आहे.