Vaibhav Walunj

Prathmesh Patil

Cyber Security Directions: New trap for surveillance?

India
The Ministry of Electronics and Information Technology (MeitY) issued Cyber Security Directions No. 20(3)/2022-CERT-In on April 28 this year “to ensure that Indian Internet users experience a Safe and Trusted Internet.” Though in the attempt of protection, the state has gone a step further to regulate and control not only the institutions operating under its territory but also the end-user i.e. its own citizens.
सुरजगड

सुरजागड खाणपरिसरात नव्या स्फोटांना विरोध, माडिया समाज अस्तंगत होण्याची भीती

India
गडचिरोलीतील सुरजागड खाणपरिसरात नव्या स्फोटांना स्थानिकांचा विरोध, खाणकाम सुरु राहिल्यास माडिया समाज अस्तंगत होण्याची भीती
इंडी जर्नल

मुलाखत: भारतातील मुख्यधारेत आणि इथल्या तरुणांमध्ये विश्वास व सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला इथले पक्ष कमी पडले

India
दिवंगत माजी मुख्यमंत्री व पीडीपीचे संस्थापक मुफ्ती सईद यांचे विश्वासू मानले जाणारे मातब्बर नेते, अनंतनाग विभागातील माजी आमदार आणि मेहबूबा मुफ्ती यांचे सल्लागार पिरजादा मन्सूर हुसेन यांनी नुकतीच पक्षाला सोडचिठ्ठी देत नव्याने पुनरुज्जीवित झालेल्या जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स या सज्जाद लोन यांच्या पक्षात प्रवेश केला. यानिमित्त त्यांच्याशी इंडी जर्नलने केलेली ही सविस्तर बातचीत.
Indie Journal

GN Saibaba fired by college without explanation, wife to move high court

India
G.N. Saibaba, the wheelchair-bound Delhi University professor who is serving a life sentence in the Taloja prison has been terminated from his position of Assistant Professor at Ram Lal Anand College. Delhi University has not given any reason for the sudden termination.
वैभव वाळुंज

ओम दर-ब-दर ची रंगभूमी: दिग्दर्शक कमल स्वरूप यांची मुलाखत

Quick Reads
ओम दर-ब-दर आणि रंगभूमी अशा सिनेमांचे दिग्दर्शक, गांधी सारख्या अनेक चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेचा भाग असणारे कमल स्वरूप वास्तव आणि अमूर्त या दोहोंचा अनुभव देणारे सिनेकर्मी आहेत. आर. व्ही. रमणी यांच्या कार्यशाळेदरम्यान स्वरूप यांच्यासोबतच्या दीर्घ संवादाचं शब्दांकन.
Moruroa Files

फ्रान्सच्या अणुचाचण्यांतून लाखो आदिवासी नागरिकांना कर्करोग

Europe
फ्रेंचांनी १९६६ ते १९७४ काळात केलेल्या अणुचाचण्यांमुळं पॉलिनेशिया अर्थात न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जवळील बेटसमूहांवरील स्थानिक रहिवाश्यांवर विघातक परिणाम झाल्याची धक्कादायक बाब नव्या संशोधनातून समोर आली आहे. पॅरिसमधील राष्ट्रीय आरोग्य आणि वैद्यकीय संस्था 'इन्सर्म' यांनी संरक्षण विभागाच्या विनंतीवरून प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
Representational Image: News Central 24x7

Exclusive: Telangana Dalit man dies by suicide after harassment

India
In Telangana's Sircilla district, Shankar Yerapalli, who belongs to a Scheduled Caste, has died by suicide, allegedly after facing torture from an upper-caste man who had kept him as a labourer, as per reports from local activists.
Indie Journal

शेतकरी आंदोलनामुळं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात बाजार समित्यांना दिलासा

India
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र शासनाचा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिमा जपण्यासाठी राज्य सरकारनं कृषी क्षेत्रासाठी तरतुदी केल्या आहेत.
Dantewada Police

Maoists accuse Dantewada Police for suicide of 20 yo, SP Denies all charges

India
The South Sub Zonal Bureau of the Communist Party of India (Maoist) has released a statement concerning the death of 20-year-old Kumari Pande Kawasi in police custody. The event unfolded after the death of Kumari Pande Kawasi by suicide during police custody, who had surrendered to the Dantewada police on February 19th, along with five other Maoists who carried cash rewards on their heads, under the Lon Varratu (Return home) campaign.
Indie Journal

Modi and the ghost of Reagan and Thatcher

Quick Reads
The recent claims made by India’s Prime Minister Narendra Modi that "Government has no business in businesses," contradicts the very reason why the concept of governments was evolved and established. "When a government engages in business, it leads to losses. The government is bound by rules and the lack of courage to take bold commercial decisions," he said.
Shubham Patil

GN Saibaba's family reaches out to Mah CM for urgent medical intervention

India
The family members of detained professor of Delhi University, Dr GN Saibaba, have written to Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray to intervene for medical care and support to Saibaba, as his health condition has worsened in Nagpur Central Jail. Saibaba recently tested positive for COVID-19 and was diagnosed with CO-RADS level-5 infection.
Shubham Gokhale

माजी न्यायाधीशांकडूनच न्यायालयाचा अवमान - साकेत गोखले

India
माजी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विविध संघटना आणि विधी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केली आहे. विधिज्ञ साकेत गोखले यांनी या संदर्भात भारताच्या महान्यायप्रतिनिधीकडे (ऍटर्नी जनरल) के के वेणुगोपाल यांना पत्र लिहून यासंबंधी विचारणा केली आहे.
NDTV.com

शेतकरी आमचं ऐकत नाहीत, त्यांना फसवावं लागेल - भाजप कार्यकर्ते

India
व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एक भाजप कार्यकर्ता नेत्यांना प्रश्न विचारत आहे की "आमचं काहीच ऐकू न घेणाऱ्या शेतकऱ्यांना फसवण्यासाठी काही मुद्दे सांगा." काँग्रेस पक्षानं यावर खरमरीत टीका केली आहे.
Wake up Delhi

क्लिक्सने मारलेला पत्रकार बघायचाय का?

Quick Reads
दिल्लीमध्ये १७ फेब्रुवारीला रात्री उशिरा काही अज्ञात लोकांनी गोळी मारून दलबीर वाल्मिकी या पत्रकाराची हत्या केली. त्याचा रक्ताळलेले मृतदेह सकाळी शेजाऱ्यांनी ओळखला. दलबीर गरीब होता, दलित होता आणि पत्रकारही होता. त्याला ओळखताना शेजारी माणूस म्हणाला, "अरे ये तो वो पत्रकार लडका हैं ना ..."
इंडी जर्नल

नव्या कृषी कायद्यांतून जागतिक बँकेचा स्मार्ट प्रकल्प महाराष्ट्रातल्या छोट्या शेतकऱ्यांना 'तारणार'?

India
महाराष्ट्र राज्य सरकार आणि जागतिक बँकेमध्ये झालेल्या सामंजस्य करारानंतर दोघांच्या सामंजस्यातून State of Maharashtra’s Agri-business and Rural Transformation Program अर्थात SMART हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर याला 'मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प' असं नाव देण्यात आलंय.
Indie Journal

Exclusive Interview: GN Saibaba's wife Vasantha Kumari on his health, time in jail and hopes for future

India
On the eve of Valentine's Day, Vasantha Kumari received the news that her husband, who had been detained for the last six years in Nagpur Central Jail is infected with Coronavirus. Amidst her haste to reach the authorities and officials to ask for help and writing them with a request to shift her beloved Sai to a good hospital, she shared her bond with Saibaba and their enormous struggle to end the suppression from the system and authorities.
Shubham Patil

दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांना कारागृहात कोरोनाची लागण

India
माओवादी संबंध असल्याच्या आरोपावरून २०१७ पासून नागपूर तुरुंगात असलेले प्रा. जी एन साईबाबा यांना तुरुंगात कोरोनाची लागण झाली आहे. शरीरानं ९० टक्के अपंग असलेले साईबाबा यांच्या प्रकृतीशी सतत हेळसांड केली जात असल्याचं यापूर्वी त्यांच्या वकिलानं म्हटलं होतं.
Shubham Patil

नीती आयोगाकडून अंदमान बेटांवर बनणाऱ्या फिल्म सिटीनं उंचावल्या पर्यावरणवाद्यांचा भुवया

India
पर्यावरणीय दृष्टीनं संवेदनशील असणाऱ्या 'लिटल अंदमान' बेटावर महानगरवजा 'वाणिज्य व पर्यटन केंद्र' वसवण्याचा घाट केंद्र सरकारनं घातला आहे. या बेटाची सिंगापूरशी तुलना करत इथं विकासकामं करण्याचा चंग सरकारनं बांधला आहे.
New Indian Express

आंध्र प्रदेश मुख्यमंत्र्यांचा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनाच उपदेश

India
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी पगारवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या राज्याच्या ग्रामीण भागातील तब्बल २ लाख ६० हजार शासकीय नोकरदारांना पत्र लिहून उपदेश केला आहे. आपल्याला वेतन वाढवून मिळावं म्हणून रस्त्यावर उतरलेल्या कर्मचाऱ्यांना सल्ला देताना त्यांनी भावुकपणे प्रशासनाचा वरचष्मा दाखवून देताना आंदोलनकर्त्या कमर्चाऱ्यांविरुद्धच आपला असंतोष व्यक्त केला आहे.
Shubham Patil

Three Maoists arrested from Aranapur of Dantewada District of Chattisgarh

India
In continuation of the operations under the Naxal Extinction Mission, Chattisgarh police forces in Dantewada arrested three Maoists from Aranapur region of Dantewada District on Monday. The operation took place on late night February 8, with District Police force Aranpur, District Reserve Guards (DRG) and Chattisgarh Armed Forces (CAF) of Potali camp in their joint unit.
Shubham Patil

Rise and Rise Of Farmers Protest: A lesson in people's resistance

India
The organisational skills and development of farmers’ protest is a tale of inspiration and school of education for people's struggle. It is uplifting to know the rise and rise of farmers' protests. Here is an insight into how the protest started from villages of Punjab and hit Delhi.
Shubham Patil

वाद घालण्याइतपत शरजीलचं वाक्य निषेधार्ह आहे का?

India
पुण्यात ३० जानेवारी रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी व 'फ्रॅटर्निटी मुव्हमेंट' (बंधुता आंदोलन)चे राष्ट्रीय सचिव शरजील उस्मानी या २३ वर्षीय कार्यकर्त्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शुभम पाटील

महाराष्ट्र व शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये काय आहे

India
देशाच्या इतर भागातील शेतकरी आणि ग्रामीण जनतेला लुभावण्यासाठी सरकारकडून काही घोषणा करण्यात आल्या आहेत. कापूस आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण विशेष तरतुदी करत आहोत असं मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ढासळत्या अर्थव्यवस्था व कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेला हा अर्थसंकल्प सरकारकडून आपली विश्वासार्हता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट झालं.