Tushar Gaikwad

Indie Journal

महाविकास आघाडी सरकारच्या 'एफआरपी' चे तुकडे करण्याच्या निर्णयाला न्यायालयाची चपराक

Opinion
मविआ सरकारने गुजरात प्रमाणेच ६०:२०:२० अशी तीन टप्प्यांत एफआरपी देण्याची सूचना केली. ही सूचना शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारी असल्याचा शेतकरी संघटनांनी दावा केला. पण त्यांना विचारतो कोण?
Indie Journal

कलमाडींच्या निर्दोषत्वाच्या निमित्तानं

Quick Reads
एकेकाळी पुण्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या काँग्रेस व सुरेश कलमाडी यांच्या पश्चात पुण्यात काँग्रेसला वाली असलेला नेता नाही. २०१४ नंतर कॅग राळेगणसिध्दीच्या स्वयंसेवकाप्रमाणेच निद्रीस्त अवस्थेत आहे. सब चंगा सी अशी भूमिका आहे. मात्र हे मीडिया ट्रायलचे प्रकार तेव्हापासून वरचेवर सुरुच आहेत.