Keshav Waghmare

इंडी जर्नल

प्रा. हरी नरके: ज्ञानपरंपरेचे मारेकरी

Opinion
आज ज्ञानाचा हा निकष कसा पायदळी तुडवला जातोय याची अनेक उदाहरणे आपल्याला आसपास पहायला मिळतात. दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रा. हरी नरके यांनी लिहिलेला ‘बाबासाहेब आणि चीन’ हा लेख याचे ताजे उदाहरण आहे. प्रा. नरकेंसारखे सामाजिक विचारवंत म्हणविणारे लोक राजरोसपणे हे करतायत, म्हणून त्याची उलटतपासणी करणे अत्यावश्यक बनले आहे.
DNA

प्रकाश आंबेडकर आंबेडकरी राजकारणाचं प्रज्ञावंत, तत्वनिष्ठ मात्र चंचल नेतृत्व आहेत

Opinion
यशवंतराव चव्हाणांच्या सामाजिक अभिसरणाच्या राजकारणाने पक्षनेतृत्वाची अवस्था वेलीसारखी झाली, तो काँग्रेसच्या टेकूशिवाय उभा राहू शकत नव्हता, त्याला काँग्रेसच्या विरोधात राजकारण करता येत नव्हते व सोबत राहून आंबेडकरी चळवळही चालवता येत नव्हती. अशा कोंडीमध्ये तो सापडला होता. ही निर्माण झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी १९९० मध्ये भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून केला.
स्क्रोल

आंबेडकरी नरेशन म्हणजे नक्की काय असतं?

Opinion
कुठल्यातरी स्वयंघोषित अधिकाराचा आधार घेत, आंबेडकरवादी कुणाला म्हणायचं? याची प्रमाणपत्रं वाटली जात आहे. जरी विचारायचेच असतील, तरी असे प्रश्न पुरेशा तार्किक निकषांवर उभे करण्याची गरज असताना, आपल्याशी, किंवा एका बहुसंख्य कल्पित एकजिनसी समूहाशी फारकत घेणारा कोणीही आंबेडकरवादी नाही, हे कशाचा आधारावर ठरवलं जातं?
तेलतुंबडे

मुंबई तरुण भारतने आनंद तेलतुंबडे यांच्याविषयी लिहिलेल्या तथ्यहीन लेखाचा प्रतिवाद

Opinion
काहीसा उजव्या विचारांकडे कल असणाऱ्या तरुण भारत या वर्तमानपत्रात डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या लिखाणाचा काही संदर्भ देऊन १७ मार्च २०२० रोजीच्या एका लेखातून लोकांत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. तसा हा लेख इतकी दाखल घेण्यास पात्र नसला, तरी लेखातील चुकीच्या तपशिलास योग्य तथ्यात्मक नोंद उपलब्ध असावी म्हणून हा लेख.
आनंद तेलतुंबडे

आनंद तेलतुंबडे : जनसंघर्षाचा पक्षपाती तत्वज्ञ

Opinion
आनंद तेलतुंबडे यांच्यारील माओवादी असण्याचा आरोप आणि कारवाई हे अचानक २०१८ - १९ मध्ये उगवून आलेलं नाही. एप्रिल २०१५ च्या पान्चजन्यच्या अंकातील ‘मायावी आंबेडकरभक्त’ या लेखात त्याची मुळं दिसतात.