Devkumar Ahire

शुभम पाटील

चमचागिरी आणि अंधभक्ती

Quick Reads
एकेकाळी भारताच्या राजकीय वर्तुळात आणि चर्चाविश्वात ‘चमचागिरी’ हा शब्द खूपच प्रचलित होता. दोन्ही शब्द राजकीय चिकित्सा, टीकाटिपण्णी म्हणूनच विकसित झाली आणि मग समाजातील सर्वच क्षेत्रात पसरलेली दिसतात. म्हणूनच, भारतीय राजकीय स्थित्यंतर हे नुसते कॉंग्रेस ते भाजप असे नाहीये तर चमचागिरी ते अंधभक्ती असेही आहे.
Archives

न्युरेमबर्ग खटले: हिंसेचा, गुन्हेगारीचा न्यायिक इतिहास!

Quick Reads
न्युरेमबर्ग खटले ही मानवी इतिहासातील अशी गोष्ट आहे की, तिच्यामुळे सामाजिक शास्त्रे, कायदा, लष्करी इतिहास, हिंसा, मानवी हक्क अनेक विषयांना भविष्यकालीन दिशा मिळाली. जागतिक इतिहासात या खटल्यांच्या प्रक्रियेमुळे अनेक गोष्टींची नोंद झाली. त्यामुळेच ‘न्युरेमबर्ग खटले’ आणि त्यांची पार्श्वभूमी, प्रक्रिया आणि फलनिष्पत्ती समजून घेणे अत्यंत महत्वाचे ठरते.
द कॅराव्हॅन

उलटतपास: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघामध्ये खरंच मैत्रीपूर्ण संबंध होते का?

Quick Reads
१५ एप्रिल २०२० रोजी अरुण आनंद ह्या आर.एस.एस. संबंधित व्यक्तीने आंबेडकर जयंतीनिमित्ताने ‘द प्रिंट’ ह्या वेबपोर्टलवर ‘Ambedkar's links with RSS & how their ideologies were similar’ ह्या विषयावर साडेसहा मिनिटांचा व्हिडियो प्रसारित केला. त्यामध्ये त्यांनी अनेक दावे केले. प्रत्येक दाव्याला ऐतिहासक पुरावें आहेत असेही ते म्हणतात. त्यांचे बहुतेक दावे निराधार आहेत असे त्यांचा व्हिडीओ पाहतांनाच स्पष्टपणे दिसत होते.