Top Story

Sri Lanka’s Ramayana Trail: When Myth, Money and Hindutva Collide

On a recent family holiday (December 2025) to Sri Lanka, I unexpectedly found myself in the middle of a live experiment in how mythology can be turned into foreign policy and profit.

What happened in Maharashtra civic polls?

From changing rules at the last moment to disappearing ink, the long-awaited civic polls in Maharashtra were marred by irregularities, brought to light by citizens and political leaders on social media. The civic polls were held in Maharashtra after a whopping nine years.

The Steep Cost of a Speedy Delivery

As the companies relentlessly market their quick delivery, how is it that the same speed does not reach their delivery ‘partners', the gig workers on whose labour this model stands.

Latest
मराठी

वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, वाढवण आणि मुरबे बंदर प्रकल्पांना विरोध यांसह विविध मागण्यांना घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंच यांसह इतर जनसंघटनांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं लॉन्ग मार्च काढण्यात आला.


राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ डिसेंबर रोजी राज्यभरात पार पडल्या. मात्र याआधीच या निवडणुकांमधील ६८ ते ६९ प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे 'बिनविरोध' निवडून आलेले हे सर्व उमेदवार महायुतीतील पक्षांमधील आहेत, ज्यापैकी सर्वाधिक अर्थात भारतीय जनता पक्षातील आहेत.


भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून नेहमी गौरव होत असलेल्या पत्रकारिता व माध्यम संस्था ही अधिकाधिक दहशत व हिंसेच्या गडद छायेत काम करत आहे. परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रामाणिकपणे, धेयवादाने आणि व्यावसायिक मूल्यांप्रती निष्ठा ठेवून काम करणाऱ्या हजारो पत्रकारांसाठी कायदे, पोलिस व्यवस्था आणि प्रशासन यांचे संरक्षक कवच कुचकामी ठरत आहे.


लाडक्या उद्योगपतीचे मुंबई व एमएमआर रिजनवरील प्रेम इतके ऊतू का जात आहे? मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून अधिकृतपणे घोषित न करता, तेथे अदानींची मालकी प्रस्थापित करणे आणि त्याद्वारे मुंबईवर नियंत्रण ठेवणे, हे मोदी-शहांचे स्वप्न आहे.