टेलिकॉम कंपन्या आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, या वादात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याच्या बातम्या तुमच्या वाचनात आल्याचं असतील पण नेमकं प्रकरण आहे काय आणि ह्या वादाची झळ तुम्हाला कशी बसणार आहे चला तर जाणून घेवूयात.
औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती असणार्या गुलमंडी बाजार पेठेतून मोर्च्याला सुरुवात करून धूत बांगल्यावर हा मोर्चा धडकणार होता. ५० बँकांकडून ५८ हजार ७३० कोटी रुपयांचं कर्ज उचलणाऱ्या व कर्ज बुडणाऱ्या वेणुगोपाल धूत याच्या व्हिडिओकॉन कंपनीत काम करणाऱ्या ३४० कामगारांचा एक वर्षाहून अधिकचे वेतन थकीत आहे.