Dhammasangini Ramagorakh

आर्टिकल १५

आर्टिकल १५: हिंसक ब्राह्मणवादाला मवाळ ब्राम्हणवादी पर्याय

Opinion
मराठीतील नागराज मंजुळेंबरोबरच आता हिंदी सिनेमा जगताने सुध्दा सिनेमाचा ग्राहक म्हणून दलितांना समोर ठेवून त्यांना हवा तो आशय,कथा, मसाला विकायला काही सिनेमाचं उत्पादन सुरू केलंय. अजूनही सिनेमे येतीलच. मुद्दा केवळ सिनेमातून पैसे कमावण्यापुरताच हा दलित प्रेक्षक आहे की, अजून काय? हे आपल्याला समकालीन, ज्ञानसंघर्ष, अस्तित्व-अस्मितांचे राजकारण यासंदर्भात सिनेमा नेमक्या कोणत्या दिशेला जाऊन थांबतो? आणि थांबवतो? हे बघावं लागेलं. व्यवस्था बदलाची एजन्सी, नेतृत्व याबाबतचा ब्राह्मणी अजेंडा आर्टीकल १५ने कसा रेटला आहे, याची चर्चा.
पवार

“हामीबी माणसं हाय, हामाला माणसांत घ्या”

Opinion
३ फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीची साताऱ्यात सभा झाली. पालावर राहणाऱ्या अंजना पवार या पारधी बाईनं या सभेत भाषण केलं. राजकीय सभेत आपल्या भाषणातून अनेक सवाल करणाऱ्या अंजनाबाईचं हे भाषण ही राजकारणातल्या वंचिंताच्या नेतृत्वाच्या दृष्टीनं एक महत्वाची घटना आहे.