India

तब्बल सातशे वर्षांनंतर झाली पोप आणि शिया धर्मगुरूंची भेट

अनेक शतकांच्या धर्मयुद्धानंतर या ऐतिहासिक भेटीनं ख्रिश्चन आणि मुस्लीम जगतात ही एक नवा अध्याय सुरू केला आहे.

Credit : BBC

आज तब्बल सातशे वर्षांतून पहिल्यांदा रोमन कॅथलिक ख्रिश्चन पंथाचे सर्वोच्च धर्माधिकारी, रोमच्या व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे सर्वोच्च नेते आणि जगभरातील शिया पंथाच्या मुस्लिमांचे सर्वोच्च धार्मिक अधिकारी व इराणचे प्रसिद्ध नेते यांची भेट घडून आली. अनेक शतकांच्या धर्मयुद्धानंतर, जगभरातील मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्या दरम्यान झालेल्या घडामोडींनंतर या ऐतिहासिक भेटीनं ख्रिश्चन आणि मुस्लीम जगतात ही एक नवा अध्याय सुरू केला आहे.

पोप फ्रान्सिस दुसरे यांनी आपल्या इराणच्या दौऱ्यामध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष बरहम् सालिह व इराणचे प्रधानमंत्री मुस्तफा अल कदींमी यांची भेट घेतली. याच दरम्यान त्यांनी नुकतेच महान आयातोल्लाह (ईश्वराच्या नजीक जाणारे चिन्ह) आणि सईद (प्रेषित मुहम्मद यांच्या नातलगांपैकी एक मानले जातात असे) म्हणवणाऱ्या अली अल हुसैनी अल सिस्तानी यांची भेट घेतली. इराण मध्ये घडलेल्या इस्लामी क्रांतीनंतर पाश्चात्त्य जगातील धार्मिक नेत्यांनी येथील धार्मिक राजवटीला पाठिंबा देण्याची ही पहिलीच घटना आहे.

पोप फ्रान्सिस यांनी इराकमधील ख्रिश्चन अल्पसंख्यांक लोकांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. इराणमध्ये गेल्या काही दशकांमध्ये ख्रिश्चनधर्मीय लोकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आहे. सिस्तानी यांनी देशांमधील 'सर्व ख्रिस्ती नागरिक येथील इराणी नागरिकांप्रमाणेच शांततेत व आपल्या संवैधानिक अधिकारांना उपभोगत राहतील' अशी शाश्वती दिली. यावेळी पोप यांनी आयातुल्ला यांचे "दीनदुबळ्या पीडित जनतेसाठी नेहमीच आवाज उठवल्याबद्दल" आभार मानले. त्यांनी त्यानंतर शिया पंथीय तसंच इतर मुस्लिम ख्रिश्चन आणि ज्यू धर्मातील प्रेषित इब्राहिम यांच्या उर या स्मृतीशहराला भेट दिली.

जगभरात या भेटीमुळं नवा संदेश गेला असून मुस्लिम समाजातील अनेक गटांनी याचं स्वागत केलं आहे.

"मी ही सूचक यात्रा करणं माझ्या कर्तव्याला धरून होतं. मी एक पश्चातापदग्ध व्यक्ती म्हणून इराणमध्ये आलो आहे. एक शांततेचा पुजारी म्हणून येशूचं नाव घेत या देशात शांतता नांदावी व कलह दूर व्हावेत अशीच माझी इच्छा आहे," असं पोप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सिस्तानी यांचा समावेश जगातील काही निवडक प्रभावशाली नेत्यांमध्ये केला जातो. अमेरिकेनं इराणवर आक्रमण केल्यानंतर त्यांनी धर्म आणि त्यासंबंधी काम करणार्‍या लोकांनी आग्रहानं राजकीय कामांमध्ये सहभागी व्हावं असा फतवा जाहीर करून इराणच्या सार्वभौमत्वाचा पुकारा केला होता. त्यानंतर त्यांना शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी दोनदा नामांकन मिळालं होतं.