India

इन फोकस: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची दिलखुलास मुलाखत | Nana Patole

भाजप सत्तेच्या शिखरावर होती तेव्हा राजीनामा देणारे नाना पटोले आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसला पुन्हा उभारी देऊ पाहत आहेत. हे करत असताना ते स्वतःच्याच पक्षातही काहींना खटकू लागले आहेत!

Credit : Prathmesh Patil/Shubham Karnick

भाजपचे माजी खासदार आणि भाजप सत्तेच्या शिखरावर होती तेव्हा राजीनामा देणारे नाना पटोले आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसला पुन्हा उभारी देऊ पाहत आहेत. हे करत असताना ते स्वतःच्याच पक्षातही काहींना खटकू लागले आहेत! पाहुयात काय म्हणताहेत नाना पटोले, इंडी जर्नलच्या प्रथमेश पाटील यांच्याशी बोलताना!

 

 

इंडी जर्नलच्या व्हिडिओ मुलाखती, रिपोर्ट्स, आणि विशेष कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.