India

इथं मिरगांव होतं, आता आहे फक्त चिखल! | रिपोर्ताज व्हिडिओ | Indie Journal

गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम घाटात सह्याद्रीनं कधी नव्हे इतका पाऊस पहिला आहे.

Credit : Prathmesh Patil

गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम घाटात सह्याद्रीनं कधी नव्हे इतका पाऊस पहिला आहे. या पावसानं जागोजागी भुसखलन आणि दरडी कोसळल्या आहेत. अशाच एका भूस्खलनात साताऱ्यातील मिरगांव हे गाव उध्वस्थ झालं आहे, त्याची ही कथा.

वार्तांकन: ऋषिकेश पाटील, शुभम कर्णिक | व्हिडियो व एडिटिंग: शुभम कर्णिक

इंडी जर्नलचे इतर रिपोर्ट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.