'शिवाजी कोण होता' वाचलं आणि मी बदललो Quick Reads ‘शिवाजी कोण होता’ वाचलं आणि माणूस म्हणून जगण्याची प्रक्रिया सुरु झाली, नाही तर मीही ‘जय शिवाजी, जय भवानी‘ म्हणत, ‘मारा कापा, मुसंडयांना पाकिस्तानात हाकला‘ म्हणत दंगलीत सामील झालो असतो, बाबरीकांडावेळी महाआरत्या करत बसलो असतो. Shridhar Chaitanya Feb 20, 2019 9:04 PM