Satyapalsingh Rajput

Ordinance Factory

संरक्षण कामगारांचा संप

India
भारतातील संरक्षण क्षेत्रातील ४ लाख नागरी कर्मचारी २३ ते २५ जानेवारी दरम्यान तीन दिवस संपावर गेले आहेत. १ जानेवारी २००४ पासून सेवेत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनीच निवृत्तीवेतन योजना लागू करणे व या क्षेत्रातले खाजगीकरण रोखणे, या मागण्या संपाच्या केंद्रस्थानी आहेत.