Dr. Deepak Pawar

इंडी जर्नल

सीमाप्रश्न सुटत का नाही?

Quick Reads
१९५६-२०२४ या काळात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे - या घोषणेतलं एकेक शहर निवडून त्याचं कानडीकरण करण्याचा चंग कर्नाटकातल्या सर्व सरकारांनी बांधला. आपण काय केलं?