तर मुद्दा आहे, मुघल गार्डनच्या नामांतराचा. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन अर्थातच उद्यानाचं नामांतर अमृत उद्यान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मुघल गार्डन ही वास्तविक पर्शियन साम्राज्याची.
Given that agriculture was and continues to be the primary occupation for most of the population, it is no surprise that most of the festivals in Indian subcontinent revolve around it.