बुद्धीचा पालट धरा रे काही.. Quick Reads वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणं ह्या संवैधानीक कर्तव्याचा आग्रह धरणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांची २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या झाली. यावर्षी २० ऑगस्ट, हा त्यांचा पाचवा स्मृतीदिन वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणून पाळला गेला. Niruj Ramanujam Aug 30, 2018 12:31 AM