तुंबाड मधली भूतं नाही, माणसं भीतीदायक आहेत! Quick Reads दुसऱ्या आठवड्यात पुन्हा तुंबाड बघितला तेव्हा गर्दी असल्याने पुढून चौथ्या रांगेत बसून बघावा लागला. गर्दीत प्रेक्षकांचा नको त्या सिन ला हशा ऐकू येण्याचा अनुभव जास्त भयावह होता. Jitendra Ghatge Nov 04, 2018 4:33 PM