होळीचं स्वरूप आणि बंजारा समाजाची लोकपरंपरा पाहता वैदिक हिंदू आर्यांचा आणि होळीचा अग्नीपुजेव्यतिरिक्त काही संबंध आढळत नाही. नागर हिंदू समाजात फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या रात्री होळी पेटवण्याची परंपरा आहे. मात्र गोर बंजारे त्या रात्री फक्त होळी रचून ठेवतात.