पा.रंजिथची सिनेमाची प्रयोगशाळा Quick Reads पा. रंजिथ हा केवळ उत्कृष्ट दिग्दर्शकच नाही, तर तो विविध इनिशिएटिव्हजमधून नव्या पिढीला आंबेडकरी कलामूल्यं, तत्वज्ञानासह सिनेमाची निर्मिती शिकवणारा एक प्रयोगशील मार्गदर्शक आहे. ‘कुगईची लायब्ररी’ हे या अर्थान एक मोठं सांस्कृतिक केंद्र आहे. Gunvant Sarpate Dec 28, 2018 6:55 PM