Amruta Awasare

MPSC, pune, students, protest, rohit pawar, paper leak

एमपीएससी विद्यार्थ्यांचं पुन्हा पुण्यात उत्स्फूर्त आंदोलन

India
महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनराव यांच्या राजीनाम्याबद्दल ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं गुरुवारी रात्रीपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि एमपीएससीचे विद्यार्थी पुण्याच्या नवी पेठेतील एस एम जोशी मार्गावर आंदोलन करत आहे.
bhor, mahar vatan, land grab, farmers, pune, dalit

पुणे: भोरमधील महार वतनाच्या जमिनी लाटून परस्पर गहाण

India
पुणे जिल्ह्यातील भोर व राजगड परिसरातील दलित शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणुकीनं स्वतःच्या नावावर करून काही जणांनी खरेदी-विक्री केल्याचा आरोप स्थानिक दलित शेतकरी आणि माणुसकी फाउंडेशन या संस्थेनं केला आहे.
beed, majalgaon, dam

माजलगाव धरणाच्या उंचीवाढीविरोधात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन

India
बीडमधील माजलगाव तालुक्यात जायकवाडी टप्पा-२ म्हणजेच माजलगाव धरणाची उंची वाढवण्यास शासनानं मान्यता दिल्यापासून माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आणखी जमिनी बुडीत क्षेत्रात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जरी शासनानं या कामासाठी नवीन जमीन अधिग्रहणाची गरज नसल्याचं म्हटलं असलं, तरी २१ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात येण्याची शक्यता युवा शेतकरी संघर्ष समितीनं व्यक्त केली आहे.
prashant ambi, santosh pandit, sanjay gaikwad, rohit pawar

आमदार संजय गायकवाड यांच्या अटकेच्या मागणीसाठी कोथरूड पोलीस स्थानकासमोर आंदोलन

India
कोथरूड पोलीस स्टेशन येथे मास मुव्हमेन्ट या संघटनेचे ८-१० कार्यकर्ते शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी करत उपोषण करत आहेत. जिथं एकीकडे कन्टेन्ट क्रिएटर संतोष पंडित यांना त्यांच्या एका रीलमध्ये त्यांनी एक तथाकथित आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल अटक झाली, तिथं प्रकाश आंबी यांना फोनवर शिवीगाळ केल्याबद्दल गायकवाड यांना अटक का केली गेली नाही, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी विचारला आहे.
anganwadi sevika, maharashtra, pune, ambagaon, mid day meal

निकृष्ट दर्जाच्या आहाराविरोधात अंगणवाडी सेविकांचं पुण्यात आंदोलन

India
अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळावा आणि अंगणवाडी सेविकांना त्यांच्या हक्काचं मानधन आणि इतर लाभ मिळावे, यासाठी पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी जिल्हा परिषदेबाहेर आंदोलन केलं. आहाराचा दर वाढवावा, निकृष्ट दर्जाचा शिधा बंद करण्यात यावा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पीएफ, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन, इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं.
mpsc students, pune, march, rohit pawar, supriya sule, drug inspector, paper leak

पुणे: एमपीएससी परीक्षार्थी हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर!

India
महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या (एमपीएससीच्या) परीक्षा देणाऱ्या हजारो तरुण तरुणींनी आज पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरावरून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा आणि पारदर्शक परीक्षा कामकाजाची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच काँग्रेस नेते विश्वजित कदमदेखील या मोर्च्यात सहभागी झाले.
Rohit Pawar, MPSC students, Pune

Rohit Pawar addresses MPSC protesters in Pune

India
NCP(SP) MLA Rohit Pawar, on Saturday, alleged that the Commissioner of Pune Police threatened the competitive exam teachers who had approached him to complain about the irregularities in the recent Maharashtra Public Service Commission (MPSC) examination. Pawar further accused MPSC chairman Vivek Bhimanrao of corruption and demanded his suspension.