<-- Twitter Summary card images must be at least 120x120px -->

Indie Journal

पोलीस लाईन

तडजोडी करत जगणारी पोलीस लाईनची कुटुंबं

India
पोलिस वसाहतीत राहण्यात जितका फायदा आहे तितकाच त्रासदेखील आहे. एक दिवसाआड येणारे पाणी, अस्वच्छता, वीज नसणे आदि समस्यांना येथील रहिवाशांना अनेक वर्षांपासून तोंड द्यावे लागत आहे. पुण्यात ५००० पेक्षा जास्त परिवार हे पोलिस वसाहतीत राहतात.
Alka

Singles screens seek a final release

India
According to the Maharashtra Regional and Town Planning Act of 1966, single screen cinemas in the state cannot be shut down or used for any other commercial purposes, leaving the owners stranded and seeking help from the government in hopes of getting the act is amended.
pride pune

The rainbow soars higher, and above all stereotypes

India
“The rainbow soars higher, and above all stereotypes,” said Ayushi, who came out as a lesbian today at Pune’s 9th Pride Walk. Ayushi has known about her sexuality for 6 years and planned to tell her family about it during the pride walk.
हिंदी जानकारी

Almost 64 percent smokers want to quit but can't : Study

India
According to a report, cigarettes and khaini are the most popular in urban areas, while beedi and gutka are popular in rural areas. Needless to say, these are also the number one cause of death by tobacco in their respective regions.
Disha Shaikh

ट्रान्सजेंडर प्रवक्तीला टी. वी. चर्चेतून वगळलं

India
वृत्त वाहिन्यांवर आता एक्झिट पोल्सच्या चर्चा झडतायत. या राजकीय चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये नेहमी स्त्रिया, लैंगिक अल्पसंख्याक, धार्मिक अल्पसंख्यांकांचा पुरेसा सहभाग दिसत नाही, त्यातच वंबआच्या ट्रान्सवुमन प्रवक्त्या दिशा शेख यांना, ‘पुरुषी’ आवाजामुळे टीवी ९ मराठीवरील चर्चेतून वगळण्यात आलं.
Tejas Harad

वाडा ते ऑक्सफोर्ड - पत्रकार तेजस हरडची झेप

India
पालघर जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला तेजस आज इकनॉमिक अ‍ॅंड पॉलिटिकल वीकलीसाठी काम करतो. तेजसला अलीकडेच ‘रॉयटर्स’ या नामवंत आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थेच्या फेलोशिपअंतर्गत इंग्लडमधल्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात माध्यमांशी निगडीत संशोधन करण्याची संधी मिळाली आहे.
असिमानंद

स्वामी असीमानंदसह चार जणांची निर्दोष सुटका

India
१८ फेब्रुवारी २००७ ला दिल्लीहून लाहौरला जाणाऱ्या समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. ६८ नागरिकांचा या स्फोटात मृत्यू झाला. ३० पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक यात मृत्यूमुखी पडले होते. तब्बल बारा वर्षांनंतर पंचकुला एनआयए कोर्टानं आज या खटल्याचा निकाल दिलाय.
राष्ट्रवादी

महाआघाडीतच माकप - राष्ट्रवादी आमने सामने

India
दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी महाआघाडीनं उमेदवार न देता माकपला पाठिंबा द्यावा अशी माकपची अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादीनं धनंजय महालेंना इथं उमेदवारी दिलीय तर माकपनंही काल विद्यमान आमदार जीवा पांडू गावित यांची उमेदवारी जाहीर केली.
pansare

गोविंद पानसरे हत्येच्या तपासाची देशात थट्टा: मुंबई उच्च न्यायालय

India
कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणातील संथगतीनं सुरु असलेल्या तपासामुळे मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला कडक शब्दांत सुनावलं आहे. कोर्टानं ताशेरे ओढण्याची ही पहिली वेळ नाही मात्र यावेळी कोर्टानं राज्याच्या अतिरिक्त मुख्य गृहसचिवांना स्पष्टीकरणासाठी कोर्टासमोर येण्याचा आदेश दिलाय.
election_commision_india

लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक घोषित

India
भारतीय निवडणूक आयोगानं आज संध्याकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. ११ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार असून एकूण ७ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे.
Gabriel_García_Márquez

‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ वेब सिरीज स्वरूपात

Quick Reads
जगप्रसिद्ध लॅटिन अमेरिकन लेखक ग्रॅबिएल गार्सिया मार्केझच्या ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारित वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. स्पॅनिश भाषेत या वेब सिरीजची निर्मिती केली जाणार असून रॉड्रिगो आणि गोझॅंलो मार्केझ ही मार्केझची दोन मुलं याची निर्मिती करत आहेत.
Donald Trump

मेक्सिको सीमेवरील भिंतीच्या प्रश्नावरुन ‘आणीबाणी’

Americas
अमेरिका - मेक्सिको संरक्षण भिंतीवरच्या मुद्द्यावर अमेरिकेत बराच काळ संघर्ष चालला, अखेरीस याचं पर्यावसान ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात झालं. ट्र्म्प यांच्या या निर्णयावर तिथल्या हजारो नागरिकांनी आंदोलनं केलीच पण त्याविरोधात राज्यातल्या कोर्टांत १६ खटले दाखल झालेत.
Nayantara

अखेर नयनतारा सहगल महाराष्ट्रात

India
९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण अपमानकारकरित्या साहित्य मंडळाने रद्द केलं होतं. यानंतर साहित्य संस्कृती क्षेत्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याभोवती निर्माण झालेल्या वादळानंतर आता मुंबईतील एका कार्यक्रमात रसिकांना सहगल यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.
BEST

मुंबईत ३ दिवसांपासून ‘बेस्ट’ कर्मचारी संपावर

India
विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी मुंबईत बेमुदत संपाची हाक दिली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कामगारांच्या एकीमुळे संप यशस्वी झालाय, मात्र शिवसेनेची युनियन असलेल्य़ा बेस्ट कामगार सेनेनं संपाला पाठिंबा दिलेला नाही.
चैत्राम

बारीपाडा साधतंय शाश्वत विकास

India
१३ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त बारीपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार पुण्यात उपस्थित होते. यावेळी लोकसहभागातून दुर्गम आदिवासी पाड्याचा विकासाचा प्रवास त्यांनी उलगडला.
Anganwadi Workers

The Nursery needs nursing

India
With total apathy from the politicians and government officials and irregular distribution of the funds among the Central and State governments, the plight of the Sevikas and Madatnis at the Anganwadis across the state continues to be quite the same around two years after they began their protests.
कंजारभट

पोलिसांना न जुमानता अल्पवयीन तरुणीचा विवाह

India
१५ वर्ष वय असणारी ही मुलगी कंजारभाट जमातीची असून ती वाघोली परिसरात तिच्या आई – वडिलांसोबत राहत होती. मुलीचे आई वडिल दारुविक्रीचा पारंपरिक व्यवसाय करतात. रावळकर (मुलीचे) कुंटूंबियांनी कोल्हापूरला नेऊन तिचे लग्न लावले आहे.
Maratha  Reservation

Shocking findings emerge about Marathas

India
According to the report, 70 percent of the Maratha families live in 'kuchcha' (incomplete, non-concrete) houses, out of which 37 percent live in the temporary shelters built in the fields. Rate of suicides in Maratha community too is found to be alarmingly high.